पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Saturday, 23 December 2017

अध्यापनात SMART WATCH / CLOCK MODERN TECHNOLOGY चा वापर




   *https://surajmansurtamboli.blogspot.in/?m=1*
*दप्तरविना शाळा-शनिवार* *E-LEARNING*

*EVERY  DAY  WE  TRY  TO  GIVE  SOMETHING  NEW  TO  OUR  STUDENTS*'
     *TECHNOSAVY  VISION 2020*
*दप्तरविना शाळा-शनिवार* *E-LEARNING*

     *अध्यापनात  SMART  WATCH / CLOCK  MODERN TECHNOLOGY  चा वापर*,
*शिक्षणामध्ये  आधुनिक  technology  चा वापर*

*जिल्हा परिषद शाळेत *SMART WATCH / CLOCK  चा *अध्यापनाचा वापर*

 *आज मोबाईल,संगणक,टॅब, प्रोजेक्टर इत्यादी आधुनिक साधनांचा अध्यापनात वापर केला जातोय.e-learning* *पध्दत्ती ने अध्ययन अध्यापन* *क्रिया आनंददायी,मनोरंजक व प्रभावी होते आणि हे शक्य होते*
*विदयार्थ्यांना प्रत्यक्ष कृती व अनुभव दिल्यानेच*...!
*यासाठी गरज आहे ती कल्पकतेची, आणि धडपडीची*....!*
     *आज आपण वेगळ्या अशा एका नाविन्यपूर्ण *SMART WATCH / CLOCK  MODERN* *TECHNOLOGY  चा वापर*  *या माझ्या PROJECT बद्दल माहिती घेणार आहोत*,
*या SMART WATCH  च्या मेमरी कार्ड मध्ये प्रार्थना , कविता , पाढे, text book photo , vdo, audieo save करून विद्यार्थ्यांना दाखवू शकतो, ऐकवू शकतो*.
 *विद्यार्थी आवडीने सहभाग घेतात. शिकण्याची प्रक्रिया सुलभ होते.अवघड घटक सोपा करुन शिकविता येते.मुलांची  एकाग्रता  वाढते.विद्यार्थ्यांचे मनोरंजन व आनंददायी शिक्षण घडते*. *तसेच  smart watch मध्ये mobile   phone ची सुविधा  असल्यामुळे  vdo calling चा आनंद घेता येतो व mobile phone ची आवश्यकता वाटत नाही.*
    *https://surajmansurtamboli.blogspot.in/?m=1*
 *सुरज मन्सुर तांबोळी*
   *सांगली जिल्हा*

Monday, 18 December 2017

इ.१ली ते ५वी तील १०० % विद्यार्थ्यांचा मुलभूत वाचन क्षमता विकास प्रशिक्षणाची गरज,उद्दिष्टे व परिणाम


इ.१ली ते ५वी तील १०० % विद्यार्थ्यांचा मुलभूत वाचन क्षमता विकास प्रशिक्षणाची गरज,उद्दिष्टे व परिणाम

Thursday, 7 December 2017

VISUAL EFFECTS ON TEXT BOOK* :-

🌻💐🌹💻*PROJECT  SUCCESS*💻💐🌹🖥

     *NAME*:- *VISUAL  EFFECTS  ON TEXT BOOK* :-

   *I AM WORK ON PROJECT  VISUAL  EFFECTS  ON  TEXTS BOOKS.*
 *I GOT IT SUCCESS ON THIS PROJECT*
 *IT IS NEW STEP OF TECHNOLOGY*
 🔼  *VISUAL  MAGIC  TEACHING MATERIAL  ATTRACT  STUDENTS  & MAKING  INTREST  IN  LEARNING*.
 ***************************************
 
*ऑगमेंटेड रिऍलिटी कलासरूम आणि 4D अध्यापन*.
*EVERY  DAY WE TRY TO GIVE  SOMETHING  NEW  TO  OUR  STUDENTS*'

     *TECHNOSAVY  VISION 2020*

     *अध्यापनात  4D  APP ,MODERN  TECHNOLOGY  चा वापर, VR  BOX  चा वापर*
*शिक्षणामध्ये  आधुनिक  technology  चा वापर*
*पुस्तके करू जिवंत....*
*जिल्हा परिषद शाळेत 4D* *अध्यापनाचा वापर*
 *आज मोबाईल,संगणक,टॅब, प्रोजेक्टर इत्यादी आधुनिक साधनांचा अध्यापनात वापर केला जातोय.e-learning* *पध्दत्ती ने अध्ययन अध्यापन* *क्रिया आनंददायी,मनोरंजक व प्रभावी होते आणि हे शक्य होते*
*विदयार्थ्यांना प्रत्यक्ष कृती व अनुभव दिल्यानेच*...!
*यासाठी गरज आहे ती कल्पकतेची, आणि धडपडीची*....!*
*आज आपण अशा एका नाविन्यपूर्ण व 3D/4D अध्यापनात  4D  APP ,MODERN  TECHNOLOGY  चा वापर, VR  BOX  चा वापर* *आश्चर्यकारकVR app चा अभ्यास करणार आहोत कि  ज्या मुळे *विद्यार्थी ,शिक्षक,पालक,लहान मोठे सर्वाना च प्राण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार व  आश्चर्या सोबत मनोरंजन व आनंद मिळणार आहे*
*होय*.
*या app मुळे कागदावरील प्राणी प्रत्यक्ष  वर्गात, मुलांमध्ये,आपल्यात आलेत व त्यांचा आवाज काढत आहेत असे वाटणार....!*
*म्हणजेच प्राणी व त्यांचे आवाज दोन्ही प्रत्येक्षच.......*
         


 
   

Monday, 4 December 2017

Sunday, 3 December 2017

समावेशित शिक्षण समजून घ्या जरा मित्रहो

समावेशित शिक्षण समजून घ्या जरा मित्रहो

*  समावेशित शिक्षण  *
*दिव्यांगजन अधिकार अधिनियम २०१६.  नुसार यू -डायस २०१७ -१८ मध्ये २१ दिव्यांग प्रवर्गाचा समावेश करण्यात आलेला आहे . आपल्या शाळेत असणाऱ्या दिव्यांग बालकांची ओळख व्हावी म्हणून २१ प्रवर्गा विषयी माहिती देण्यात येत आहे* .
*१) पूर्णतः अंध = (Blindness)*
» दृष्टीचा पूर्णपणे अभाव म्हणजेच पूर्ण दृष्टीहीन असणे.
» डोळे जन्मत बंद असणे .
» हलन चलन करताना अडचणी येतात.
*२. अंशतः अंध (Low Vision)*
» सामान्य दृष्टी पेक्षा कमी दिसणे.
»दूरचे /जवळचे कमी दिसणे .
»पुस्तकावरील पाहताना वाचताना लिहताना अडचणी येतात .
»उपचार करूनही डोळ्यांना बरोबर न दिसणे .
*३)कर्णबधीर (Hearing Imapairment)*
»कोणताही आवाज ऐकू न येणे .
कमी ऐकू येणे .
»कानाचा श्रवण ६० db किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा व्यक्तींना कर्णबधीर व्यक्ती म्हणतात .
*४) वाचा दोष (Speech and Language Disability)*
» अडखळत बोलणे स्पष्ट बोलणे.   शब्दांची तोडफोड करणे.
» बोलताना शब्द मागे पुढे करणे त्यात तारतम्य नसणे यालाच वाचा दोष असे म्हणतात .
» जीभ जाड असणे, जिभेला शेंडा नसणे,  तोतरे बोलणे ,
» टाळूला छिद्र असणे.
» clept palete.
*५. अस्थिव्यंग ( Locomotor Disability)*
» ज्यांची हाडे ,सांधे, स्नायू हे योग्य प्रकारे कार्य करत नाही अशा मुलांना अस्थिव्यंग मुले असे म्हणतात. 
» हलन चलन क्रिया करण्यास अक्षम .
» सहज दिसणारे अपंगत्व
*६) मानसिक आजार (Mental Ellness)*
» असामान्य किंवा अस्वाभाविक वर्तन .
» खूप कमी बोलणे किंवा खूप जास्त बोलणे .
» भयानक स्वप्न पडतात .
» भ्रम आभास असतो .
» कोणत्याही वस्तूला पटकन घाबरतात किंवा घाबरत नाही.
*७) अध्ययन अक्षम (Learning Disability)*
» वाचन लेखन गणितीय क्रिया अडचण .
» आकलन करण्यास अवघड जाते.
» अंक ओळखण्यात गोंधळ,  उलटे अक्षर लिहिणे ,  शब्द गाळून वाचणे.
» काही मुलांमध्ये वर्तन समस्या 
» कमी संभाषण दिसून येते .
» बुद्ध्यांक सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त राहू शकतो .
» विशिष्ट अध्ययनात अडचणी येतात .
*(८. मेंदूचा पक्षाघात (Cerebral Palsy)*
» हालचालींवर नियंत्रण नसते .
» अवयवांमध्ये ताठरता असते .
» मेंदूला इजा झाल्याने हालचालीवर नियंत्रण ठेवण्यात अडचणी निर्माण होतात .
» मेंदूचा शरीरावर ताबा राहत नाही. 
» हलचल क्षमता कमी असते.
*९) स्वमग्न (Autism)*
» स्वतःच्याच विश्वात हरवलेले असतात.
» भाषिक कौशल्य कमी विकसित झालेले असतात.
» बदल न आवडणे त्या बदलाला तात्काळ राग व्यक्त करणे.
» खेळणी, वस्तू यासोबत अधिक लगाव असतो.
» स्वतःच्या भाव विश्वात रमून गेलेले असतात.
*१०)बहुविकलांग ( Multiple Disability)*
» एक किंवा जास्त अपंगत्व असते .
» अशा बऱ्याच मुलांना चालतानां बोलतानां , उभेराहतांनां ,  शि- शू ,  दैंनदिन  कार्य करतानां समस्या असतात. (ADL) 
*११) कुष्ठरोग (Leprosy Cured Persons)*
» हा सावकाश पसरणारा जिवाणूजन्य आजार आहे .
» त्वचेवर चट्टे , काळे डाग असतात .
» हात,पाय, बोटे सुन्न पडतात .
*१२) बुटकेपणा (Dwarfism)*
» सामान्य मुलांपेक्षा खूप कमी उंची असलेल्या मुलांना बुटकेपणा असलेले मुले म्हणतात. 
» उंची फार कमी असते .
*१३) बौद्धिक अक्षमता (Intellectual Disability)*
» बौद्धिक क्षमता( IQ) ही ७० पेक्षा  कमी असते .
» दैनंदिन कार्य, सामाजिक कार्य, दैनंदिन व्यवहार, करण्यास कठीण जाते .
» तार्किक प्रश्न सोडविताना अडचणी जातात .
» नवीन वातावरणात समायोजन करताना अडचणी जातात .
» काही मुलांना वर्तन समस्या असतात .
*१४) माशपेशीय क्षरण (Mascular Disability)*
» गटागटाने मांसपेशी कमकुवत होतात .
»उभे होतानां हाताचा व गुडघ्याचा आधार घ्यावा लागतो. 
» मुलींपेक्षा मुलांमध्ये हा आजार जास्त असतो .
*१५) मज्जासंस्थेचे तीव्र आजार (chorinic Neurological Conditions)*
» मेंदूमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टिममध्ये विकृती झाल्याने हा आजार होतो.
*१६) मल्टिपल स्क्लेरोसिस (Multiple sclerosis)*
» हातापायातील स्नायूंमधील ताठरपणा किंवा कमजोरी संवेदनांमध्ये परिवर्तन होतो.
» स्नायूमध्ये स्थितीला येथे व स्नायू काम करणे कमी करतात .
» मलद्वार व मूत्राशयावर नियंत्रण कमी होते व कार्य कमी होते .
*१७) थॅलेसिमिया (Thalassemia)*
» रक्ताची कमतरता 
» वारंवार रक्त पुरवावे लागते .
» चेहरा सुखावलेला असतो .
वजन वाढत नाही .
» श्वास घेण्यात त्रास होतो .
» वारंवार आजारी पडतात .
*१८) अधिक रक्तस्त्राव (Hemophilia)*
» हा अनुवांशिक रक्तविकार आहे 
रक्त वाहिन्यातील बिघाडामुळे हा रोग होतो .
» यामध्ये रक्तस्त्राव होतो .
» जखमा झाल्यास अधिक रक्तस्त्राव होतो .
» कधी कधी रक्तस्त्राव थांबत नाही.
» रक्तस्राव बंद न झाल्याने शरीराचा भाग फुगतो.
  
*१९) सिकल सेल (Sickle Cell Disease)*
» रक्ताचे प्रमाण कमी असणे .
» रक्ताच्या कमतरतेमुळे शरीराचे अवयव अशक्त होतात .
» शरीरातील पेशींचा आकार विळ्यासारखा होतो .
» हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होऊन थकवा जाणवतो .
*२०) अॅसिड अटॅक (Acid Attack Victim)*
»अॅसिड अटॅकमुळे चेहरा, हात, डोळे  यावर परिणाम होतो.
» त्वचा भाजल्यासारखी दिसते .
» चेहरा विद्रुप होतो .
*२१) कंपवात रोग (Parkinson's Disease)*
» रेणूच्या अभावामुळे रोग्याला  कंप सुटतो .
» हालचाली संथ होतात स्नायू ताठर  होतात .
» वजन कमी होत जातो .
» वयाच्या ५० ते ६० ज्या दरम्यान होतो.
                     

तंबाखूमुक्त शाळा अभियान

#नंदुरबार_धुळे_पुणे आणि आता #सांगली देखील होणार १०० % तंबाखूमुक्त शाळांचा जिल्हा... #Best_Wishes!
🌟👑✌🏼✌🏼🙋🏻🙋🏻‍♂🚭🇮🇳✌🏼✌🏼👑🌟