*सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती इ.५ ते १० / अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती १ ली ते १० वी / ९ वी १० वी मट्रिकपूर्व भारत सरकार शिष्यवृत्ती सन 2017~18 बाबत.*
*~ सूचना ~*
सांगली जिल्हातील सर्व जि.प.शाळा. / विद्यालय / महाविद्यालय यांच्या मुख्याध्यापक / संबधित क्लार्क यांना सूचित करण्यात येते की, सन 2017~18 या शैक्षणिक वर्षांपासून समाज कल्याण विभागामार्फत www.mahaeschol.maharastra. gov.in हे संकेतस्थळ बंद करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य यांनी दुसरे पोर्टल विकसित केले आहे.
ते दिनांक :- 1/08/2017 रोजी सक्रिय होईल. परंतु आपल्याला काही महत्वाच्या सूचना देण्यासाठी हा sms पाठविण्यात येत आहे.
या पोर्टल मध्ये बरेच बदल आहेत ते आपल्याला कार्यशाळा घेते वेळी समजावून सांगण्यात येतील.थोडक्यात काही बाबी पुढील प्रमाणे.
1) सन 2017~18 पासून E~Scholership Site :- www. mahadbt.gov.in हे आहे.
2) विद्यार्थी बँक खाते क्रमांक हा आधार कार्ड शी संलग्न करणे.
3) विद्यार्थी आधार कार्ड हे मोबाईल न.शी संलग्न करणे.अनिवार्य. *:-मोबाइल न.आधार कार्ड शी संलग्न करण्यासाठी आपल्याला जवळच्या आधार कार्ड सेंटरवर जाणे.*
टिप :- सन 2016-17 ची शिष्यवृत्ती जमा होण्यासाठी काही वेळ लागेल. Ecs तयार करण्यासाठी website बंद असल्यामुळे.
🙏🏻🙏🏻)
👉🏻 कृपया हा संदेश आपल्याकडे असलेल्या सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना / संबंधित काम करणा-या कर्मचा-याना पाठवा.ही.विनंती.🙏🏻
राधाकिसन देवढे
जिल्हा समाजकल्याण अधिकारी
. . . जिल्हा परिषद सांगली

No comments :
Post a Comment