पृष्ठे
- आमची सांगली
- सेवाजेष्ठता यादी सांगली जि.प.प्राथ. शिक्षक २५-८-२...
- ऐतिहासिक घटना
- महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय दिवस
- मोबाइल पासवर्ड विसरला
- खराब मेमरीकार्ड दुरुस्त करा
- सर्वपल्ली राधाकृष्णन / शिक्षक दिन
- पहिली/दुसरीचे ज्ञानरचनावादी उपक्रम
- शालेय अभिलेखे व जतन कालावधी
- सरल शाळा माहिती भरणे कोरा form
- मोबाईल स्क्रीन मिररिंग
- What's app वर अक्षांश व रेखांश कसे काढायचे ?
- Online test
- Photo,vdo file जतन करने
- What's app संगणकावर कसे वापरावे ?
- Youtube vdo download
- मुख्यपृष्ठ
- आपल्या मोबाईलमध्ये दुसऱ्याचे What's app
- Web master
- पाठविलेल्या मेलचा रिपोर्ट पाहणे
- इमेल कसा वापरावा
- SMART DOWNLOAD
- अँड्रॉईड फोन न तापण्यासाठी हे आहेत ७ उपाय
- App school
- Photo math app
- ISM FONT ON MOBILE
- शाळा सिध्दी २०१७-२०१८
- प्रकल्प कसा असावा व प्रकल्प माहिती
- 2] प्रकल्प इ.१ते८ साठी
- Marathi voice typing app
- Introduction of opreting system
- फोटो काढा उत्तर तयार
- मोबाइल वॉलेट
- फिरता संगणक
- अध्यापनात संगणकाचा वापर
- परिपाठ
- निर्वर्ग अध्यापन
- समावेशित शिक्षण
- संगणक शिक्षण
- Project english writing
- STUDENT PORTAL ATTACH TAB SARAL 2017-2018
- Maha DBT SCHOLORSHIP 2017 -2018
- सरल प्रणाली मध्ये विद्यार्थी माहिती भरणे२०१७-२०१८
- अल्पसंख्यांक प्रि-matric शिष्यवृत्ती -2017 -2018
- पाढे २ ते १० auideo
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत सराव पेपर २०१७-२...
- जंतनाशक
- पायाभूत चाचणी नवीन वेळापत्रक 2017
- शिक्षक संचिका
- भारतीय क्षेपणास्त्रे
- सेवापुस्तकेतील महत्वाच्या नोंदी
- INSPIRE AWARD 2017 - 18
- स्मरणशक्ती उपक्रम २०१७-२०१८
- नाविन्यपूर्ण उपक्रम2017-2018
- 25 Good Habits
- राष्ट्रीय मुल्ये
- शाळा अनुदान खरेदी 2017-18
- RTE-2009 नुसार मुख्याध्यापकांची कामे
- Whatasapp HACK
- App on pc
- प्रतिज्ञेचा इतिहास
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र २५ निकष
- अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र
- दहा गाभा घटक
- RTE कलमे
- Student दुरूस्ती माहिती २०१७-२०१८
- मनोरंजक खेळ
- Age calculator
- BANK BALANCE
- नवोपक्रम
- दोन ठिकाणचे हवाई अंतर शोधण्यासाठी apps
- दोन ठिकाणचे हवाई अंतर शोधण्यासाठी apps
- Useful instructions..
- सहशालेय उपक्रम
- विद्यार्थी लाभाच्या योजना
- मूल्यवर्धन कार्यक्रम2017-18
- लाखो पॅनकार्ड रद्द, तुमचंही झालं नाही ना! इथे तपास...
- शाळा सिध्दी बाह्यमूल्यमापन २०१७-२०१८ newअॉगस्ट २०...
- गणित पेटी ओळख
- शालेय सोपे भाषण
- 15 अॉगस्ट भाषण
- समानीकरणांतर्गत रिक्त ठेवायची सांगली जिल्हा शाळानि...
- सांगली जिल्हा वेळापत्रक,तासिका 2017-2018
- सुट्टयांची यादी २०१७ प्राथमिक शिक्षण विभाग ,जि.प.स...
- शैक्षणिक मोबाइल अॕप्स
- सांगली सेवा जेष्ठता यादी दि.६-५-२०१७ नवीन
- प्रतिक्रिया ,चर्चा CHAT NOW ONLINE [I.P. ADDRE...
- माध्यमिक शिष्यवृती परीक्षा माहिती २०१६-२०१७
- शाळा सिध्दी feb 2017 new update
- जिल्हा अंतर्गत बदली GR 27-2-2017
- शाळा सिध्दी निर्धारक feb 17
- शाळा सिध्दी वेबसाईट
- सांगली जिल्हा प्राथ.शिक्षक सेवाजेष्ठता कच्ची यादी
- शिक्षण परिषद नियोजन २०१६ -२०१७ सांगली जिल्हा
- मतदार यादीत नाव शोधा
- मुख्याध्यापक मार्गदर्शिका
- गणित समृद्धीकरण BOOK
- शाळा सिध्दी नविन बदल VDO
- शाळा सिध्दी नवीन बदल माहिती
- शाळा सिध्दी नवीन बदल नुसार ppt
- शाळा सिध्दी पुस्तिका NEW
- परदेशी दौरा
- प्रजासत्ताक दिन
- सांगली जिल्हास्तर स्काउट गाईड मेळावा २०१६-१७ दिघंच...
- गणित प्रशिक्षण
- सुरज मन्सुर तांबोळी २०१६ FACEBOOK प्रवास VDO
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र प्राथमिक
- SHALASIDDHI PPT,व online भरणे माहिती
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र माध्यमिक
- शिक्षण परिषद नोव्हेंबर २०१६
- शाळा सिध्दी स्वयंमुल्यमापन form व मार्गदर्शन
- शाळा सिध्दी माहिती
- Shalasiddhi GR व online माहिती
- सुरज मन्सुर तांबोळी स्वतः बद्दल माहिती ppt
- शाळा सिध्दी ४५ निकष प्रश्नावली
- Home
- My facebook account
- Out of school boys
- School Logo
- 1 st std. Pdf
- Scout web app
- My scout & guide web
- Vdo
- Youtube
- Google form
- Online /offline test
- Mobile app
- मदर तेरेसा
- PDF file तयार करा
- PPT तयार करा
- Dot net frame work
- You tube channel create
- Use of Google Drive
- DROPBOX
- You tube चा vdo संकेत स्थळावर
- Vdo
- Facebook notification
- Adobe image -GIF
- Simcard-password
- Mobile password
- Whatasapp -Link
- Website create
- Vdo- Gif
- Pendrive -ram
- Free call
- Mobile- - Ram
- Ram speed
- Ram -means
- Logo
- Wi fi-- password
- Android--trick
- Photo-- windows--icon
- Android---History
- Mobile ---space
- फेव्हरेटीझ्
- Speech to text
- अ अॅन्ड्रॉईड चा !
- Google form
- स्वच्छतेविषयी घोषवाक्ये
- डिलीट झालेले मोबाइल नंबर परत मिळवा
- You tube Restricted mode
- You tube वरील video डाउनलोड करा
- WhatsApp वर ऑनलाइन न दिसता ही वाचा मॅसेज
- Offline you tube
- Captcha
- File देवाण घेवाण
- फेसबुकवर तुमच्या प्रोफाईलला कोणी भेट दिली हे ओळखा
- Computer slow solution
- P C Format
- स्वच्छ भारत अभियान.......FOR EVERY INDIAN ....
- स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2017-2018
- Adhar manual student saral
- Zoom app- VDO CONFERENCE
- Text Fairy -App
- पायाभूत चाचणी श्रेणी २०१७-२०१८
- दिव्यांग मित्र अभियान सांगली जिल्हा २०१७-२०१८
- Whatsapp profile check
- गणित पायाभुत चाचणी प्रगत कोणाला म्हणावे
- पायाभूत चाचणी प्रगत /अप्रगत चाचणी
- मोबाईल मधील Delete झालेले परत आणा. फोन नंबर व sms परत मिळवा
- Navodaya vidyalaya
- स्वच्छता ही सेवा
- जल प्रतिज्ञा
- U DISE नुसार शाळा शोध
- स्वच्छता ही सेवा PDF
- Student update in saral 2017-18 New
- स्वाईन फ्लू
- दिवाळी सुट्टी सुधारित पत्र २०१७-२०१८ सांगली जिल्हा
- QR code
- Facebook मध्ये दिसणार whatasapp चे बटण
- Zoom app demo
- Zoom app pdf guidelines -mobile app conference
- Smc training letter 2017-18
- 'स्वच्छ भारत मिशन ' सांगली जिल्हा देशात प्रथम
- राज्यातील शाळांसाठीही आता केआरए*
- बदली सांगली जिल्हा 30-9-2017,) सवंर्ग- 1, संवर्ग-...
- रिक्त पदे सांगली जिल्हा
- दिवाळी अभ्यास
- सांगली जिल्हा --आटपाडी तालुका रिक्त शाळा
- स्वच्छता दर्पण पुरस्कार 2 oct 2017 सांगली जिल्हा
- समानीकरण new list सांगली जिल्हा ३-१०-२०१७primary t...
- सांगली जिल्हा परिषद सन्माननीय पदाधिकारी
- सांगली जिल्हा परिषद सन्माननीय अधिकारी
- सांगली जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत अधिकारी
- RTE
- NAS (नॅशनल अचिव्हमेंट सर्वे)
- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
- वाचन प्रेरणादिन मराठी भाषण
- कलामांनी लिहिलेली पुस्तके*
- कलामांसंबंधी लिहिली गेलेली पुस्तके
- डॉ. एपीजे अब्दुल कलाम के दस प्रेरणादायक किस्से
- वाचन प्रेरणा दिन घोषवाक्ये
- डाँ कलाम अनमोल विचार
- वाचन प्रेरणादिन हिन्दी भाषणे
- डॉ.कलाम यांच्याबद्दल माहिती
- DR. APJ ABDUL KALAM जीवनपट
- Dr.APJ ABDUL KALAM MOTIVATION THOUGHT
- पायाभूत चाचणी online मार्क सरल मध्य भरने New 2017...
- अध्ययन निष्पत्ती
- डॉ. कलाम यांचे १० नियम
- प्रदूषणमुक्त दिवाळी शपथ
- कन्या वाचवा कन्या🙋 शिकवा सप्ताह :-🙋 ९ ऑक्टोम्बर ...
- तासिका विभागणी सुधारित परिपत्रक
- विद्यार्थी उपक्रम पुस्तिका इ.2 री, मूल्यवर्धन
- New ग्रामपंचायत निवडणूक 2017 ppt,vdo
- जि.प.,पं.स. २०१७ निवडणूक ppt,vdo
- Draft UDISE--2017-18
- *राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 100 शाळा निर्माण करण्याबाबत*
- New सांगली जिल्हा सेवाजेष्ठता सुधारित यादी
- NEW समानीकरणामुळे विस्थापित झालेल्या सुधारित शिक्...
- NEW दिनांक 11-10-2017 1) सवंर्ग- 1, संवर...
- C .o. Sangli Abhijit Raut 's Thought
- संकलित चाचणी -1 , 2017-2018 दि 8,9 नोव्हेंब...
- शिक्षणाची वारी - 2017-2018
- हे आहेत 'जीमेल'चे कीबोर्ड शॉर्टकट
- Creation of online test
- Creation of PDF FILE
- संकलित चाचणी १ --गुण ,टक्केवारी
- Project -अध्यापनात 4D APP ,MODERN TECHNOLOGY च...
- सरल महत्वाचे* : *सूचना क्रमांक* :
- *प्रतिनियुक्ती अर्ज संदर्भात*
- तंबाखू मुक्त शाळा अभियान
- समावेशित शिक्षण समजून घ्या जरा मित्रहो,BRC ATPADI,...
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर
- मुलभूत वाचन क्षमता विकास २०१७-२०१८ प्रशिक्षण मार्गदर्शिका
- SPOKEN ENGLISH WORKBOOK
- इ.१ली ते ५वी तील १०० % विद्यार्थ्यांचा मुलभूत वाचन क्षमता विकास प्रशिक्षणाची गरज,उद्दिष्टे व परिणाम
- बालदिन
- *VISUAL EFFECTS ON TEXT BOOK* :-
- सरल सूचना फेब्रुवारी 2018 पासून
- 4 थी शिष्यवृत्ती अभ्यासक्रम जि.प.सांगली २०१८-१९
- जि प. सांगली अधिकारी
- जि.प.सांगली पदाधिकारी
- विविध योजना सांगली शिक्षण विभाग
- सांगली जिल्हा पर्यटन स्थळे
- सांगली जिल्हा परिषद APP
- सुट्टी यादी २०१८-१९ जि.प.सांगली
- पायाभूत चाचणी निकाल श्रेणी २०१८-१९
- प्रगत/अप्रगत श्रेणी व निकष २०१८-१९
- पायाभूत चाचणी शेकडेवारी काढण्याची पध्दत
- पायाभूत चाचणी शासन निर्णय
- प्रगत विद्यार्थी कोणास समजावे?
- सर्व विषयात प्रगत कोण?
- गणित प्रगत कोणाला म्हणावे?
- पायाभूत चाचणी श्रेणी
- *पायाभूत चाचणीतील प्रगत विदयार्थी कसा ठरवावा.२०१८-१९
- पायाभूत चाचणी वर्ग श्रेणी कशी काढायची ? वर्ग तक्ते
- खूप छान माहिती जनरल नॉलेज
- शिक्षक सुचनापत्रांविषयी
- पायाभूत चाचणी तक्ते 2018-19
- 4 थी शिष्यवृत्ती २०१८-१९ अभ्यासक्रम जि.प.सांगली
- मतदार यादीतील आपले नाव शोधा
- *पायाभूत चाचणी मार्क कसे भरावे खालील pdf ने समजून घ्या.2018-19*
- अध्यनस्तर टप्पा क्रमांक2 सांगली जिल्हा
- अध्ययन निष्पत्ती पाहणे 2018-19
- इ.१ ली,८ वी प्रशिक्षण online 2018-19
- *संचमान्यता 2018-19*
- अल्पसंख्याक पी-मॕट्रीक शिष्यवृत्ती सन-2018 -19*
- शनिवार विशेष - दप्तरविना शाळा उपक्रम २०१८-१९
- स्वच्छ भारत समृद्ध भारत
- पुनर्रचित अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक प्रशिक्षण इयत्त...
- केंद्राप्रमुखांच्या student पोर्टल वर करावयाच्या क...
- ऑनलाईन संचमान्यता सन 2018-19
- स्टाफ पोर्टलवर शिक्षक डीटॅच आणि अटॅच
- संचमान्यता 18-19
- शाळा सिद्धी 2018-19
- आंतरजिल्हा बदल्या-2018
- Online service book
- भाषासंगम उपक्रम
- *गोवर व रूबेला माहिती Student portal वर भरण्याबाबत...
- संचमान्यता 2018-19 मंजूर पदे print*
- डिजीटल शाळा link
- Sangli Collector declare holiday 2019
- सुट्टी यादी 2019 सांगली जि.प.प्रा.शाळा
- Kiddle
- Random round sangli list 8-3-2019
- जिल्हा अंतर्गत बदल्या GR २०१९ शुध्दिपत्रक दि.८-म...
- जिल्हा अंतर्गत बदल्या2019 पत्र दि ८-३-२०१९
- जिल्हा अंतर्गत बदली २०१९- विशेष संवर्ग १व२ साठी से...
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र २५ मुद्दे
- १० मानके
- बालरक्षक /शाळाबाह्य मुले Ppt 2018-19
- महिलांसाठी प्रतिकूल शाळा यादी २०१८सांगली जिल्हा
- महिलांना दुर्गम भागात नियुक्ती न देणेबाबत gr 2018-...
- Age calculator:-बदली साठी सेवाजेष्ठता काढण्यासाठी ...
- जिल्हा अंतर्गत बदली २०१९ माहिती पत्रक सांगली
- School chale Hum2019, शाळा प्रवेश
- सुनंदा ठुबे – विखारें शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, सांगली
- New जिल्हा अंतर्गत बदली २०१९ सांगली माहिती
- विस्थापित यादी 2019-20 सांगली जिल्हा
- Tuc sangli school 2019
- SMC
- सांगली जिल्हा अंतर्गत बदली यादी2019
- समुपदेशन process 2019
- New gr शुध्दिपत्रक २८ मे २०१९ जिल्हा अंतर्गत
- माझे आरोग्य
- संचमान्यता २०१९
- C e o यांना भरती अधिकार gr
- जिल्हा परिषद सांगली प्रवेश पत्र
- Random round अर्जसाठी पत्र सांगली
- समुपदेशन २०१९ सांगली
- Student permotion
- डॉ.पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी जिल्हा परिषद सांगली
- खोटा दावा करून बदलीचा लाभ ...जि प सांगली
- New संवर्ग १ व२ सांगली जिल्हा अंतर्गत बदली 2019
- निवृत्तीचे वय 55/ सेवा ३० वर्षे GR
- गरीबांच्या मुलांचे Premium Teacher व्हा !
- रॕन्डम राउंड परतीचा gr २८ जुन २०१८
- *तासिका विभागणी *नवीन वेळापत्रक* *2019- 2020*
- MDM2019-2020
- अध्यापनात SMART WATCH / CLOCK MODERN TECHNOLOGY...
- *सूर्यमाला अवतरली जिल्हापरिषदेच्या शाळेत*
- मुख्याध्यापकांसाठी नियोजन
- *स्वतः लिहलेली अक्षरे,शब्द,अंक होताहेत जिवंत
- GR 4-9-2019 *रॅण्डम राऊंड जिल्हांअंतर्गत बदली प्रक...
- केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रम gr9-9-2019
- पवित्र पोर्टल शिक्षक भरती gr 9-9-2019
- सांगली जिल्हा अंतर्गत बदली यादी समुपदेशन ८-९-२०१९
- ADHAR CARD - PAN CARD लिंक.
- प्रेरणा शाळा
- डॉ.पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी जिल्हा परिषद सांगली...
- Online Admission form 20-21
- सांगली जि.प. P.F. Website
- शिक्षक बदली gr 2020-2021 बदल्या offline
- जि प सांगली नवीन CEO साहेब श्री. जितेंद्र डुडी
- MDM 2020-2021
- समग्र शिक्षा अभियान रेकार्ड
- लॉकडाऊन 2020
- आॕनलाईन शिक्षण वेळ gr
- स्वयंपाकी मदतनीस यांचे मानधन रेग्युलर देण्याबाबत आ...
- सांगली जिल्हा अंतर्गत आॕफलाईन बदली 20-21 जेष्ठता यादी दि.25-7-2020
- इ. 1 ली ते 12 वी चा 25% अभ्यासक्रम कमी करण्याचा नि...
- सांगली जिल्हा अंतर्गत बदली निव्वळ रिक्त पदे 20-21
- सांगली जिल्हा अंतर्गत बदली संवर्ग १ व २ माहिती पत्र 2020-2021
- सांगली जिल्हा Ssa zp वेबसाईट
- Diet sangli website
- बदली बाबत जि.प.पुणे.चे पत्र* दि 28-7-2020
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 /NEP-2020
- शासकीय कर्मचाऱ्यांना उपयुक्त माहिती
- जि.प.सांगली जिल्हा अंतर्गत बदली TUC / TBR यादी 31-7-2020
- शिक्षक बदली मुदत वाढ पत्र 31-7-20
- बदल्याबाबत सांगली जि प चे पत्र 27-7-2020
- शैक्षणिक दिनदर्शिका जून ते अॉगस्ट 20
- सांगली जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प...
- *पूराबाबत नदीकाठ च्या ग्रामस्थांना/ नागरिकांना ...
- प्रशासकीय बदल्या रद्द पत्र दि 5-8-2020
- शासकीय कर्मचारी अपघाती विमा
- आॕडिओ अभ्यासक्रम इ. 1 ली ते 10 वी
- आॕनलाईन शिक्षण परिषद सांगली जिल्हा आॕगस्ट 2020
- स्वाध्यायपुस्तिका जि.प.सांगली 2020-2021
- संचमान्यता मध्ये नवीन सुधारीत निकष 2020-2021
- कोरोना काळातील शिक्षण
- टिलीमिली कार्यक्रम सह्याद्री TV वर
- 📱 * मिस कॉल दो कहानी सुनो*📱
- My website सांगली भारत स्काऊट गाईड
- शैक्षणिक दिनदर्शिका सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२०
- जीवन शिक्षण अंक
- शिक्षण संक्रमण
- किशोर मासिक
- १५ आॕगस्ट आॕडिओ झेंडावंदन
- वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश २०२० New
- मॅडम गिताराणी सिनेमा
- शिक्षण आॕनलाईन परिषद सप्टेंबर२०२० ( दुसरी परिषद
- अहवाल आॕनलाईन आॕफलाईन अध्ययन-अध्यापन दि.२४-९-२०२०
- बालदिवस सप्ताह ( दि.08 ते 14 नोव्हेंबर)*
- नविन प्राथमिक शिक्षणाधिकारी जि.प.सांगली :- मा. श्री संजयकुमार राठोङ
- MDM back dated entry
- विद्यांजली पोर्टलवर शाळा नोंदणी कशी करावी?
- जिल्हांतर्गत बदल्यांबाबत* *दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजी चे शासन परिपत्रक*
- UDISE Plus Online Computerized Guide2022- 2023
- डॉ. पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी जिल्हा परिषद सांगली,, अंतिम निकाल2023
सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी
Friday, 24 July 2020
T v channel
दि.२४ जुलै २०२०
प्रिय विद्यार्थी, शिक्षक, पालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी खालील १२ शैक्षणिक टी.व्ही channel हे जिओ टी.व्ही (जिओ सिम धारक यांना उपलब्ध) वर ज्ञानगंगा या नावाने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे ज्याने ४ माध्यमांसाठी शैक्षणिक channel सुरु केले आहेत.
1) ज्ञानगंगा - इ.१२ विज्ञान
2) ज्ञानगंगा - इ. १० वी इंग्रजी माध्यम
3) ज्ञानगंगा - इ. १० वी मराठी माध्यम
4) ज्ञानगंगा - इ. १० वी उर्दू माध्यम
5) ज्ञानगंगा - इ. ९ वी इंग्रजी माध्यम
6) ज्ञानगंगा - इ. ९ वी मराठी माध्यम
7) ज्ञानगंगा - इ. ९ वी उर्दू माध्यम
8) ज्ञानगंगा - इ.८ वी मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम
9) ज्ञानगंगा - इ.७ वी मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम
10) ज्ञानगंगा - इ.६ वी मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम
11) ज्ञानगंगा - इ.५ वी मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम
12) ज्ञानगंगा - इ.३ री व ४ थी मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम
सदर Channel पाहण्यासाठी जिओ टी.व्ही या APP वर Category मधून Educational निवडा व वरील Channel मधील आपल्याला पाहावयाचा Channel निवडा.
सदर जिओ टी.व्ही वर प्रक्षेपित होणारे सर्व व्हिडीओ आपणास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या YouTube Channel वर देखील उपलब्ध होतील.
परिषदेकडून प्रसारीत होणाऱ्या अभ्यासमाला, प्रशिक्षणे, अवांतर वाचनाची पुस्तके, विविध शासन निर्णय, शाळा, पालक, विद्यार्थी, शिक्षक यांना आवश्यक असणारी माहिती आपणास तात्काळ आपल्या मोबाईल वर प्राप्त करून घ्यावयाची असल्यास कृपया राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या Jio Chat Channel ला आपण जॉईन होऊ शकता.
यासाठी आपल्या स्मार्टफोन मध्ये Jio Chat हे प्ले स्टोअर , App स्टोअर मधून डाऊनलोड करा , आपला मोबाईल क्रमांक व नाव टाकून App मध्ये नोंदणी करा व Channel मध्ये SCERT, Maharashtra हे channel शोधा व त्याला जॉईन करा अथवा खालील लिंक ला क्लिक करून channel ला जॉईन करा.
https://jiochat.com/channel/600000000955/1
तरी राज्यातील विद्यार्थी, शिक्षक,पालक यांनी वरील सुविधेचा लाभ घ्यावा.
--
दिनकर पाटील
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र , पुणे
प्रिय विद्यार्थी, शिक्षक, पालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी खालील १२ शैक्षणिक टी.व्ही channel हे जिओ टी.व्ही (जिओ सिम धारक यांना उपलब्ध) वर ज्ञानगंगा या नावाने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे ज्याने ४ माध्यमांसाठी शैक्षणिक channel सुरु केले आहेत.
1) ज्ञानगंगा - इ.१२ विज्ञान
2) ज्ञानगंगा - इ. १० वी इंग्रजी माध्यम
3) ज्ञानगंगा - इ. १० वी मराठी माध्यम
4) ज्ञानगंगा - इ. १० वी उर्दू माध्यम
5) ज्ञानगंगा - इ. ९ वी इंग्रजी माध्यम
6) ज्ञानगंगा - इ. ९ वी मराठी माध्यम
7) ज्ञानगंगा - इ. ९ वी उर्दू माध्यम
8) ज्ञानगंगा - इ.८ वी मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम
9) ज्ञानगंगा - इ.७ वी मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम
10) ज्ञानगंगा - इ.६ वी मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम
11) ज्ञानगंगा - इ.५ वी मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम
12) ज्ञानगंगा - इ.३ री व ४ थी मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम
सदर Channel पाहण्यासाठी जिओ टी.व्ही या APP वर Category मधून Educational निवडा व वरील Channel मधील आपल्याला पाहावयाचा Channel निवडा.
सदर जिओ टी.व्ही वर प्रक्षेपित होणारे सर्व व्हिडीओ आपणास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या YouTube Channel वर देखील उपलब्ध होतील.
परिषदेकडून प्रसारीत होणाऱ्या अभ्यासमाला, प्रशिक्षणे, अवांतर वाचनाची पुस्तके, विविध शासन निर्णय, शाळा, पालक, विद्यार्थी, शिक्षक यांना आवश्यक असणारी माहिती आपणास तात्काळ आपल्या मोबाईल वर प्राप्त करून घ्यावयाची असल्यास कृपया राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या Jio Chat Channel ला आपण जॉईन होऊ शकता.
यासाठी आपल्या स्मार्टफोन मध्ये Jio Chat हे प्ले स्टोअर , App स्टोअर मधून डाऊनलोड करा , आपला मोबाईल क्रमांक व नाव टाकून App मध्ये नोंदणी करा व Channel मध्ये SCERT, Maharashtra हे channel शोधा व त्याला जॉईन करा अथवा खालील लिंक ला क्लिक करून channel ला जॉईन करा.
https://jiochat.com/channel/600000000955/1
तरी राज्यातील विद्यार्थी, शिक्षक,पालक यांनी वरील सुविधेचा लाभ घ्यावा.
--
दिनकर पाटील
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र , पुणे
Utube channel
दि.२४ जुलै २०२०
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र मार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्याने खालील ४ Youtube Channel तयार करण्यात आले आहेत.
मराठी माध्यम इ.१ ली ते इ. ७ वी
Channel चे नाव :- SCERTMH Marathi Medium Class 1 to 7
https://www.youtube.com/channel/UCWiEAHa31TYXjV36P2uIOxg
मराठी माध्यम इ.८ ते इ. १०वी
Channel चे नाव :- SCERTMH Marathi Medium Class 8 to 10
https://www.youtube.com/channel/UCH9SeVEZteZliA3Eb3uHB4w
उर्दू माध्यम इ.१ ते इ. ७वी
Channel चे नाव :- SCERTMH Urdu Medium Class 1 to 7
https://www.youtube.com/channel/UC9GxDTgdlD9uc0BcUPKfWHg
उर्दू माध्यम इ.८ ते इ. १०वी
Channel चे नाव :- SCERTMH Urdu Medium Class 8 to 10
https://www.youtube.com/channel/UCtjhPV_jp16h68e3FteKMbQ
सदर channel चा व या वरील शैक्षणिक साहित्य राज्यातील विद्यार्थी, पालक , शिक्षक यांनी लाभ घ्यावा.
सदर Channel कृपया Like करा व Subscribe करा.
याशिवाय सदर Channel वर रोज अधिक ई साहित्य वाढवले जात आहे. याचसोबत इंग्रजी माध्यम व हिंदी माध्यम याचे देखील YouTube Channel लवकरच सुरु करण्यात येत आहेत.
-
दिनकर पाटील
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र मार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्याने खालील ४ Youtube Channel तयार करण्यात आले आहेत.
मराठी माध्यम इ.१ ली ते इ. ७ वी
Channel चे नाव :- SCERTMH Marathi Medium Class 1 to 7
https://www.youtube.com/channel/UCWiEAHa31TYXjV36P2uIOxg
मराठी माध्यम इ.८ ते इ. १०वी
Channel चे नाव :- SCERTMH Marathi Medium Class 8 to 10
https://www.youtube.com/channel/UCH9SeVEZteZliA3Eb3uHB4w
उर्दू माध्यम इ.१ ते इ. ७वी
Channel चे नाव :- SCERTMH Urdu Medium Class 1 to 7
https://www.youtube.com/channel/UC9GxDTgdlD9uc0BcUPKfWHg
उर्दू माध्यम इ.८ ते इ. १०वी
Channel चे नाव :- SCERTMH Urdu Medium Class 8 to 10
https://www.youtube.com/channel/UCtjhPV_jp16h68e3FteKMbQ
सदर channel चा व या वरील शैक्षणिक साहित्य राज्यातील विद्यार्थी, पालक , शिक्षक यांनी लाभ घ्यावा.
सदर Channel कृपया Like करा व Subscribe करा.
याशिवाय सदर Channel वर रोज अधिक ई साहित्य वाढवले जात आहे. याचसोबत इंग्रजी माध्यम व हिंदी माध्यम याचे देखील YouTube Channel लवकरच सुरु करण्यात येत आहेत.
-
दिनकर पाटील
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
Thursday, 23 July 2020
शाळा बंद..पण शिक्षण आहे*
दि..२४ जुलै २०२० वार - शुक्रवार
*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला- १०२)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
* मा.ना.वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य, यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.*
*यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...*
दीक्षा ऍप लिंक
https://bit.ly/dikshadownload
दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
https://bit.ly/3g2ONdy
*उपक्रम ११*
पावसाळ्यात रोगांपासून सुरक्षित राहण्यासाठी कोण कोणते उपाय केले पाहिजेत याची यादी करा व आपल्या पालकांशी/शिक्षकांशी संवाद साधा.
*उपक्रम १२*
आपल्या आयुष्यात अधिक मौल्यवान काय आहे? सुंदर दिसणे कि सुंदर वागणे..? यावर आपल्या पालकांशी/शिक्षकांशी संवाद साधा.
*आजचा विषय - इंग्रजी*
*इयत्ता पहिली*
Topic - Welcome song
https://bit.ly/3htlxNS
*इयत्ता दुसरी*
Topic - Activity time
https://bit.ly/3fTAMzc
*इयत्ता तिसरी*
Topic - Revision 1 Part 1
https://bit.ly/2D0868S
*इयत्ता - चौथी*
Topic - Circles 1
Introduction and Explanation
https://bit.ly/2ORua8k
*इयत्ता पाचवी*
Topic - Songs and greetings
Activity
https://bit.ly/3htlCRG
*इयत्ता सहावी*
Topic - Fun and games
Activity 1
https://bit.ly/39jhmB6
Activity 2
https://bit.ly/2ZSzBua
*इयत्ता सातवी*
Topic - It is a small world
Activity 1
https://bit.ly/3fTsZ4m
Activity 2
https://bit.ly/3eUPd4F
*इयत्ता आठवी*
Topic - Be the best
Group discussion
https://bit.ly/2ZPjqxN
*इयत्ता नववी*
Topic - Walk a little slower
Part 1
https://bit.ly/3hqQW3b
Part 2
https://bit.ly/39io1f5
Question
https://bit.ly/30BwNkd
*इयत्ता दहावी*
Topic - How to write a paragraph
https://bit.ly/3jDyjeD
How to improve writing skills
https://bit.ly/3eNdnOs
*Stay home, stay safe!*
आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला- १०२)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
* मा.ना.वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य, यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.*
*यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...*
दीक्षा ऍप लिंक
https://bit.ly/dikshadownload
दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
https://bit.ly/3g2ONdy
*उपक्रम ११*
पावसाळ्यात रोगांपासून सुरक्षित राहण्यासाठी कोण कोणते उपाय केले पाहिजेत याची यादी करा व आपल्या पालकांशी/शिक्षकांशी संवाद साधा.
*उपक्रम १२*
आपल्या आयुष्यात अधिक मौल्यवान काय आहे? सुंदर दिसणे कि सुंदर वागणे..? यावर आपल्या पालकांशी/शिक्षकांशी संवाद साधा.
*आजचा विषय - इंग्रजी*
*इयत्ता पहिली*
Topic - Welcome song
https://bit.ly/3htlxNS
*इयत्ता दुसरी*
Topic - Activity time
https://bit.ly/3fTAMzc
*इयत्ता तिसरी*
Topic - Revision 1 Part 1
https://bit.ly/2D0868S
*इयत्ता - चौथी*
Topic - Circles 1
Introduction and Explanation
https://bit.ly/2ORua8k
*इयत्ता पाचवी*
Topic - Songs and greetings
Activity
https://bit.ly/3htlCRG
*इयत्ता सहावी*
Topic - Fun and games
Activity 1
https://bit.ly/39jhmB6
Activity 2
https://bit.ly/2ZSzBua
*इयत्ता सातवी*
Topic - It is a small world
Activity 1
https://bit.ly/3fTsZ4m
Activity 2
https://bit.ly/3eUPd4F
*इयत्ता आठवी*
Topic - Be the best
Group discussion
https://bit.ly/2ZPjqxN
*इयत्ता नववी*
Topic - Walk a little slower
Part 1
https://bit.ly/3hqQW3b
Part 2
https://bit.ly/39io1f5
Question
https://bit.ly/30BwNkd
*इयत्ता दहावी*
Topic - How to write a paragraph
https://bit.ly/3jDyjeD
How to improve writing skills
https://bit.ly/3eNdnOs
*Stay home, stay safe!*
आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
*शाळा बंद..पण शिक्षण आहे
दि..२३ जुलै २०२० वार - गुरूवार
*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला- १०१)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
* मा.ना.वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.*
*यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...*
दीक्षा ऍप लिंक
https://bit.ly/dikshadownload
दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
https://bit.ly/3g2ONdy
*उपक्रम ९*
आपल्या घरात अश्या कोणत्या वस्तू आहेत ज्या सध्या कोणीच वापरत नाही? त्यांची यादी करा व त्या वस्तू आपण कश्या वापरू शकतो या बद्दल आपल्या पालकांशी चर्चा करा.
*उपक्रम १०*
तुम्ही कोणाला आपला आदर्श व्यक्ती म्हणाल व त्या व्यक्ती मधले कोणते गुण तुम्ही आत्मसात करू इच्छिता या बद्दल आपल्या पालकांशी/ शिक्षकांशी चर्चा करा.
*आजचा विषय - परिसर अभ्यास २/इतिहास-नागरिकशास्त्र/कला*
*इयत्ता पहिली*
घटक - तरंगणारी होडी
https://bit.ly/3eMmI9n
*इयत्ता दुसरी*
घटक - फुलांचे मंडळ १
https://bit.ly/2WLBI0T
*इयत्ता तिसरी*
घटक - टिकल्यांची कलाकृती - गणपती
https://bit.ly/2ZOXqTF
*इयत्ता - चौथी*
घटक - शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र
निजामशहा व आदिलशहा
https://bit.ly/2D0DjZB
*इयत्ता पाचवी*
घटक - इतिहास म्हणजे काय?
इतिहास आणि आपण
https://bit.ly/30CCQVI
भूतकाळ आणि भविष्यकाळ
https://bit.ly/2BojCe0
*इयत्ता सहावी*
घटक - भारतीय उपखंड आणि इतिहास
भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये भाग १
https://bit.ly/3hqbGYZ
भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये भाग २
https://bit.ly/2ZOL9yv
*इयत्ता सातवी*
घटक - इतिहासाची साधने
लिखित साधने भाग २
https://bit.ly/3jw6PHo
भौतिक साधने भाग १
https://bit.ly/2WKpMMP
*इयत्ता आठवी*
घटक - इतिहासाची साधने
मौखिक साधने
https://bit.ly/3fQHbuZ
लिखित साधने
https://bit.ly/2D0mRbK
नकाशे व आराखडे
https://bit.ly/2DZRVce
*इयत्ता नववी*
घटक - इतिहासाची साधने
वृत्तपत्रे
https://bit.ly/39iSh9u
भौतिक साधने
https://bit.ly/32FKC3S
मौखिक साधने
https://bit.ly/3fQXRlV
*इयत्ता दहावी*
घटक - इतिहास लेखन : पाश्चात्य परंपरा
इतिहास लेखनाची परंपरा
https://bit.ly/2BkRubH
*Stay home, stay safe!*
आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला- १०१)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
* मा.ना.वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.*
*यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...*
दीक्षा ऍप लिंक
https://bit.ly/dikshadownload
दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.
https://bit.ly/3g2ONdy
*उपक्रम ९*
आपल्या घरात अश्या कोणत्या वस्तू आहेत ज्या सध्या कोणीच वापरत नाही? त्यांची यादी करा व त्या वस्तू आपण कश्या वापरू शकतो या बद्दल आपल्या पालकांशी चर्चा करा.
*उपक्रम १०*
तुम्ही कोणाला आपला आदर्श व्यक्ती म्हणाल व त्या व्यक्ती मधले कोणते गुण तुम्ही आत्मसात करू इच्छिता या बद्दल आपल्या पालकांशी/ शिक्षकांशी चर्चा करा.
*आजचा विषय - परिसर अभ्यास २/इतिहास-नागरिकशास्त्र/कला*
*इयत्ता पहिली*
घटक - तरंगणारी होडी
https://bit.ly/3eMmI9n
*इयत्ता दुसरी*
घटक - फुलांचे मंडळ १
https://bit.ly/2WLBI0T
*इयत्ता तिसरी*
घटक - टिकल्यांची कलाकृती - गणपती
https://bit.ly/2ZOXqTF
*इयत्ता - चौथी*
घटक - शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र
निजामशहा व आदिलशहा
https://bit.ly/2D0DjZB
*इयत्ता पाचवी*
घटक - इतिहास म्हणजे काय?
इतिहास आणि आपण
https://bit.ly/30CCQVI
भूतकाळ आणि भविष्यकाळ
https://bit.ly/2BojCe0
*इयत्ता सहावी*
घटक - भारतीय उपखंड आणि इतिहास
भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये भाग १
https://bit.ly/3hqbGYZ
भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये भाग २
https://bit.ly/2ZOL9yv
*इयत्ता सातवी*
घटक - इतिहासाची साधने
लिखित साधने भाग २
https://bit.ly/3jw6PHo
भौतिक साधने भाग १
https://bit.ly/2WKpMMP
*इयत्ता आठवी*
घटक - इतिहासाची साधने
मौखिक साधने
https://bit.ly/3fQHbuZ
लिखित साधने
https://bit.ly/2D0mRbK
नकाशे व आराखडे
https://bit.ly/2DZRVce
*इयत्ता नववी*
घटक - इतिहासाची साधने
वृत्तपत्रे
https://bit.ly/39iSh9u
भौतिक साधने
https://bit.ly/32FKC3S
मौखिक साधने
https://bit.ly/3fQXRlV
*इयत्ता दहावी*
घटक - इतिहास लेखन : पाश्चात्य परंपरा
इतिहास लेखनाची परंपरा
https://bit.ly/2BkRubH
*Stay home, stay safe!*
आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
Wednesday, 22 July 2020
लॉकडाऊन सांगली जिल्हा 2020
लॉकडाऊन सांगली जिल्हा 22-7-2020 ते 30-7-2020
सांगली जिल्हात नागरी भागात लॉकडाऊन
सायंकाळी 7 ते सकाळी 5 पर्यंत संपूर्ण संचारबंदी
- जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
प्रतिबंध व सूट दिलेल्या बाबी जाहीर
सांगली, दि. 22 , (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच कोराना बाधितांच्या संपर्कात अनेक व्यक्ती येऊन साथीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात फैलावण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाची संपर्क साखळी खंडित करणे अनिवार्य आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. 22 जुलै 2020 रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते दि. 30 जुलै 2020 रोजीचे रात्री 12 वाजेपर्यंत सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीतील नागरी भागात महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत स्थलसीमा हद्दीत सायंकाळी 7 वाजल्यापासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत अंत्यविधी करीता 10 व्यक्ती मर्यादेपर्यंत व वैद्यकीय सेवा वगळता संपूर्ण संचारबंदी लागू केली आहे.
वरील कालावधीसाठी पहाटे 05.00 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नागरी भागात (महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत स्थलसीमा हद्दीत) पुढीलप्रमाणे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील नागरी भागात पुढील बाबी पूर्णपणे बंद राहतील - सांगली जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील ग्रामीण भागातून सांगली जिल्ह्यातील नागरी भागात येणारे तसेच नागरी भागातून बाहेर जाणारे सर्व प्रवासी व वाहने प्रतिबंधित असतील. लग्न, साखरपुडा, मुंज, वाढदिवस इत्यादी कार्यक्रम, सर्व सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने, सर्व किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, कृषी सेवा केंद्रे, सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने व इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील. उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स, रिसोर्ट, मॉल, बाजार, मार्केट, वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारू दुकाने व तत्सम आस्थापना, सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग व ईव्हिनींग वॉक करणे, सर्व केश कर्तनालये, सलुन /स्पा/ब्युटी पार्लर तत्सम आस्थापना, सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती, बेकरी, किरकोळ व ठोक विक्रीची ठिकाणे मोंढा / आडत भाजी मार्केट / फळे विक्रेते / आठवडी व दैनिक बाजार / फेरीवाले, मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादीची विक्री, सर्व प्रकारची खाजगी बांधकाम /कंन्स्ट्रक्शनची कामे (अत्यावश्यक सेवेची बांधकामे उदा. रूग्णालये व ज्या बांधकाम ठिकाणी कामगारांची निवासी राहण्याची व्यवस्था आहे, अशी बांधकामे वगळून), सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापना कार्यालये. जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील दि. 30 जून 2020 रोजीच्या आदेशान्वये प्रतिबंधित करण्यात आलेल्या पुढील बाबी या आदेशाच्या कालावधीत प्रतिबंधित असतील - सार्वजनिक /खाजगी क्रिडांगणे/मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे, शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी, सामाजिक/राजकीय/क्रिडा/मनोरंजन/सांस्कृतिक/धार्मिक कार्यक्रम व सभा, सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय, नाट्यगृह, कलाकेंद्र, प्रेक्षागृह, सभागृह, खाजगी व सार्वजनिक धार्मिक स्थळांच्या ठिकाणी विधिवत पूजेसाठी असणाऱ्या धर्मगुरू अथवा पुजारी यांना वगळून इतर सर्व नागरिकांना धार्मिक स्थळांना भेटी देणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. तसेच पुढील सूट देण्यात आलेल्या बाबीव्यतिरिक्त इतर सर्व अस्थापनाही प्रतिबंधित करण्यात आल्य आहेत.
सदर बंदी आदेशातून पुढील बाबींना सुट देण्यात आली आहे -
अत्यावश्यक सेवा व आस्थापना - सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशूचिकित्सा सेवा, औषध सेवा, हॉस्पीटल संलग्न सेवा देणाऱ्या आस्थापना, रक्तपेढी (Blood Bank), बँक एटीएम, कॅश रीप्लेनिशिंग एजन्सी (CRA) ची कामे व बँकिंग आणि आरबीआय मार्फत नियंत्रित होणाऱ्या इतर सेवा, मा. न्यायालये व सर्व राज्य व केंद्र सरकारी कार्यालये सुरु राहतील. दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिके, यांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजीटल/प्रिंट मिडिया यांची कार्यालये शासकीय नियमानुसार सुरु राहतील. वर्तमानपत्रे वितरण अनुज्ञेय राहील. सर्व वैद्यकीय, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व ॲम्ब्यूलन्स तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना वाहतूकीसाठी परवानगी राहील. त्यासाठी वेगळा पास अथवा परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. पेट्रोल/डिझेल पंप फक्त अत्यावश्यक सेवेतील खाजगी व शासकीय वाहने, वैद्यकीय सुविधा पुरवणारी वाहने व शासकीय धान्य पुरवठा करणारी वाहने, प्रसारमाध्यमे, वृत्तपत्रे, मिडियाचे कर्मचारी यांची वाहने इत्यादीसाठीच सुरु राहतील. वृध्द व आजारी व्यक्तीकरिता नियुक्त केलेले मदतनीस यांच्या सेवा सुरु राहतील. शिवभोजन थाळी योजना सुरु रहील.
जीवनावश्यक सेवा व आस्थापना - दुध संकलन व त्यासंबंधित वाहतूक, किरकोळ दुध विक्री व घरपोच दुधाचे वितरण, एलपीजी गॅस घरपोच वितरण करणाऱ्या आस्थापना व वाहने, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन व पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या आस्थापना व वाहने, दुरध्वनी, इंटरनेट व बँक एटीएम संबंधीत आस्थापना, वंदे भारत योजनेंतर्गत तसेच कोविड-19 करिता वापरात असलेले हॉटेल, डॉक्टर्स, स्टाफ, नर्स व संस्थात्मक अलगीकरणासाठी घेतलेले हॉटेल, लॉज व इतर इमारती, सांगली जिल्ह्यात सुरु असलेले राष्ट्रीय प्रकल्प व शासकीय कामे, जलनिःसारण तसेच पूर्वपावसाळी व पावसाळ्या दरम्यान करावयाची अत्यावश्यक कामे, वीजपुरवठा, इंधन (डीझेल-पेट्रोल) टँकर, गॅस, उर्जा पुरवठा, सर्व प्रकारची माल वाहतूक सुरू राहील.
उद्योगधंदे व बांधकाम - सर्व उद्योगधंदे सुरु राहतील. सदर उद्योग/ कारखाने / कंपनी मध्ये कामास असणाऱ्या कामगार / कर्मचारी यांना ग्रामीण भागातून नागरी भागात येण्यासाठी व नागरी भागातून ग्रामीण भागात जाण्यासाठी परवानगी असणार आहे. अशा कामगार / कर्मचारी यांना सबंधित कंपनीचे मालक / प्रोप्रायटर यांनी त्यांचे कामगार / कर्मचारी यांना वाहन परवाना देणे बंधनकारक असणार आहे. वाहन परवाना देण्यात आलेल्या कामगार / कर्मचारी यांची यादी उद्योग महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र अथवा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यापैकी ज्यांचे अधिकार क्षेत्रात येते त्यांच्याकडे तसेच स्थानिक पोलीस ठाणे यांच्याकडे सादर करणे बंधनकारक असणार आहे. या आस्थापनेमधील सर्व अधिकारी / कर्मचारी /कामगार यांनी त्यांचे ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकरिता सॅनीटायझर, मास्क, सामाजिक अंतर याबाबत योग्य प्रकारे अंमलबजावणी करणे उद्योजकांवर बंधनकारक राहील.
इतर - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या परिवहन बसेस मार्फत होणारी प्रवासी वाहतूक व्यवस्था संपूर्ण जिल्ह्यात पूर्णपणे बंद राहील. अन्न, औषधी, वैद्यकीय उपकरणे, विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह सर्व वस्तू आणि वस्तूंची ई-कॉमर्स वितरण सेवा सुरु राहील. कुरिअर सेवा सुरु राहील. ई-पास सुविधेचा वापर करून सांगली जिल्ह्यातील फक्त ग्रामीण भागातच येता येईल. तसेच फक्त ग्रामीण भागातील जनतेसच या कालावधीत ई-पासचा वापर करून बाहेर जाता येईल.
वरील प्रमाणे सूट देण्यात आलेल्या ठिकाणी कामास असलेल्या कामगार, कर्मचारी यांना ग्रामीण भागातून नागरी भागात येण्यासाठी व नागरी भागातून ग्रामीण भागात जाण्यासाठी परवानगी असणार आहे. सर्व सूट असणाऱ्या कामगार, कर्मचारी यांना सबंधित आस्थापना प्रमुखांनी ओळखपत्र देणे बंधनकारक असणार आहे. तसेच बंदी आदेशातुन सूट देण्यात आलेल्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकरिता तसेच सर्व सेवा व आस्थापनांमध्ये वावरणाऱ्या व्यक्तींनी पूर्ण वेळ सॅनीटायझर, मास्क, सामाजिक अंतर याबाबत योग्य प्रकारे अंमलबजावणी करणे बंधनकारक राहील.
सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात यापूर्वी शासन निर्देशाप्रमाणे जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून लॉकडाऊन बाबत पारित करण्यात आलेले आदेश अंमलात राहतील.
सांगली जिल्ह्यात वेळोवेळी प्रतिबंधात्मक क्षेत्र (कंटेनमेंट झोन) म्हणून अधिसूचित करण्यात आलेल्या प्रत्येक स्थलसीमा हद्दीत यापूर्वी जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित केलेले सर्व प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल. सदर आदेशाची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थेचे सक्षम अधिकारी, संबंधित विभाग प्रमुख व पोलीस विभाग यांनी करावयाची आहे.
सदर आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्याकामी सांगली जिल्ह्यातील सबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना या आदेशाद्वारे प्राधिकृत करण्यात आले आहे. सदर आदेशाचा कालावधी संपल्यानंतर शासन निर्देशाप्रमाणे जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून लॉकडाऊन बाबत पारित करणयात आलेले आदेश अंमलात राहतील, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. सदराचा आदेश भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारानुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केला आहे.
00000
MDM 2020-2021
1] MDM सांगली जिल्हा पत्र उन्हाळी सुट्टीतील तांदूळ,धान्यादि वाटपाबाबत 2020-2021
2] MDM परिपत्रक सांगली जिल्हा उन्हाळी सुट्टीतील तांदूळ,धान्यादि वितरण करण्याबाबत.2020-2021
*****************************************
*स्वयंपाकी मदतनीस यांचे मानधन रेग्युलर देण्याबाबत आजचा दि 24/07/2020 चा आदेश*
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
Wednesday, 15 July 2020
शिक्षक बदली gr 2020-2021 बदल्या offline
शिक्षक बदली gr 2020-2021 बदल्या offline
*राज्य सरकारने शिक्षकांच्या बदल्यांचे धोरण बदलले...यंदा शिक्षकांच्या बदल्या होणार offline पद्धतीने...*
*🛑 शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या होणार आता Offline पध्दतीने*
*🛑दि.31/07/2020 पुर्वी बदली प्रक्रिया पुर्ण होणार.*
*🛑आज बदल्यांबाबत घेण्यात आला हा सर्वात मोठा निर्णय.*
🛑आजच्या बदल्याबाबतचा सविस्तर शासन निर्णय आणि बदल्यांची राबवली जाणारी प्रक्रिया
Click here
**************--*********************
बदली बाबत जि.प. पत्र दि १६-७-२०२०
Click here
*********-******************
जिल्हा अंतर्गत बदली कोणाची होणार माहिती
click here
*******************---**********
बदली प्राधान्यक्रम २०२०
click here
**************************************
2020-21सातारा जि प चे संवर्ग 2 बाबत बदली चे पत्र दि.१९-७-२०२०
Click here
*************************************
2020-21सातारा जि.प.चे बदली बाबत पत्र दि.१८-७-२०२०
Click here
***********************************-**
बदल्यांसाठी दिनांक -१०/८/२०२० पर्यंत मुदतवाढ शासन आदेश दिनांक -२३/७/२०२०
click here
**********-*****************
*राज्य सरकारने शिक्षकांच्या बदल्यांचे धोरण बदलले...यंदा शिक्षकांच्या बदल्या होणार offline पद्धतीने...*
*🛑 शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या होणार आता Offline पध्दतीने*
*🛑दि.31/07/2020 पुर्वी बदली प्रक्रिया पुर्ण होणार.*
*🛑आज बदल्यांबाबत घेण्यात आला हा सर्वात मोठा निर्णय.*
🛑आजच्या बदल्याबाबतचा सविस्तर शासन निर्णय आणि बदल्यांची राबवली जाणारी प्रक्रिया
Click here
**************--*********************
बदली बाबत जि.प. पत्र दि १६-७-२०२०
Click here
*********-******************
जिल्हा अंतर्गत बदली कोणाची होणार माहिती
click here
*******************---**********
बदली प्राधान्यक्रम २०२०
click here
**************************************
2020-21सातारा जि प चे संवर्ग 2 बाबत बदली चे पत्र दि.१९-७-२०२०
Click here
*************************************
2020-21सातारा जि.प.चे बदली बाबत पत्र दि.१८-७-२०२०
Click here
***********************************-**
बदल्यांसाठी दिनांक -१०/८/२०२० पर्यंत मुदतवाढ शासन आदेश दिनांक -२३/७/२०२०
click here
**********-*****************
आपसी जिल्हा बदली सेवाजेष्ठता पत्र
***************************
शिक्षक बदली संग्रहित माहिती पत्रक
****************************
Subscribe to:
Posts
(
Atom
)



