पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

संचमान्यता मध्ये नवीन सुधारीत निकष 2020-2021

   प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक संख्येबद्दल संचमान्यता मध्ये नवीन सुधारीत निकष  


    



****************************************

✍️ *दिनांक १३-७-२०२० मा. शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या पत्रा प्रमाणे संच मान्यता निकष २०२० ते २०२१ पासून लागू*

✍️ प्राथमिक, उच्च प्राथमिक,माध्यमिक शाळातील  शिक्षक संवर्गातील पदासाठी संच मान्यतेचे सुधारीत निकष बाबत. 

२०२०-२०२१ लागू करणे आवश्यक आहे.


✍️ *५ ते १० वि वर्ग*

१ ते १७५        ५ पदे

१७६ ते२१०  ६ पदे

२११ ते २४५  ७ पदे

२४६ ते २८०  ८ पदे

*१७५ विद्यार्थ्यांनंतर प्रती ३५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक ५ वि ते १० वर्गासाठी माध्यमिक शिक्षक पदे अनुज्ञेय राहतील*


✍️ *८ ते १०वि वर्ग*

१ ते १०५       ३ पदे

१०६ ते १४५   ४ पदे

१४६ ते १८५   ५ पदे

१८६ ते २२५    ६ पदे

*१०५ विद्यार्थ्यांनंतर प्रति ४० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक ८ ते १० वर्गासाठी माध्यमिक शिक्षक पदे अनुज्ञेय राहतील*

शाळेतील मंजूर शिक्षक संख्या

८ ते १५ पैकी

क्रीडा शिक्षक पद- १

शाळेतील मंजूर शिक्षक संख्या

३२ ते ३९ पैकी

क्रीडा शिक्षक पद- २

शाळेतील मंजूर शिक्षक संख्या

१६ ते २३ पैकी

कला शिक्षक पद- १

शाळेतील मंजूर शिक्षक संख्या

४० ते ४७ पैकी

कला शिक्षक पद- २

शाळेतील मंजूर शिक्षक संख्या

२४ ते ३१ पैकी

कार्यानुभव शिक्षक पद- १

शाळेतील मंजूर शिक्षक संख्या

४८ ते ५५ पैकी

कार्यानुभव शिक्षक पद- २

✍️ *१ ते ४,५ वि वर्ग*

१ ते ६०       २ पदे

६१ ते ९०     ३ पदे

९१ ते १२०   ४ पदे

१२१ ते १५० ५ पदे

१५१ ते २००  *५ पदे अधिक १ मुख्याध्यापक*

*२०० विद्यार्थ्यांनंतर ४० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक पदे १ ते ४,५,वर्गासाठी अनुज्ञेय राहतील.*


✍️ *६ ते ८ वि वर्ग*

३५ पर्यंत     २ पदे (कोणताही एक वर्ग असल्यास १ पद)

३६ ते ७०    २ पदे (इ ६ वि व इ ७ वी वर्ग असणाऱ्या शाळेसाठी)

३६ ते ७०    ३ पदे (इ ६ वी,इ ७वी, इ ८ वी असणाऱ्या शाळासाठी)

७१ ते १०५    ३ पदे

१०६ ते १४०  ४ पदे

*१०५ विद्यार्थ्यांनंतर ३५ विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक ६ ते ८ वर्गासाठी अनुज्ञेय राहतील.*

No comments :

Post a Comment