पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Sunday 30 September 2018

Saral tricks

*Saral tricks and update*

 *basline बाबत*

1) शाळांनी जवळपास baseline चे marks upload केले माञ काहिंचे २ किंवा ४ मुले भरायची राहिली आहेत अशांनी) marks upload करताना अडचणी येत आहे कृपया अशा शाळांनी नव्याने excle download करून open करावे यानंतर  excle मधील उजव्या बाजूकडील review वर click करून unprotected sheet वर click करून फक्त ज्या मुलांचे marks भरायचे राहिले तेवढेच रो ठेवावे बाकी,डिलीट करावे  मग सदर शीट वर marks भरून  file csv करून upload करावे
----------------SG-------------------

2) *आधार बाबत update*

आधारचा नवीन tab kp login ला उपलब्ध झाला असून अचूक आकडेवारी उपलब्ध झाली आहे त्यानुसार kp नी आपल student पोर्टल  login करून  aadhar version 2 हा report मधील subtab open करावा व आपल्या केंद्रातील शाळांचा report पाहून राहिलेले विद्यार्थी शाळांना upload करायला सांगावे यासाठी प्रथम hm यांनी  student पोर्टल मधील  excle tab मधील download  UID हा tab वापरावा अचूक excle भरून upload uid हा tab वापरून आधार upload करावे   आपल्या शाळेचा report पाहण्यासाठी report मधील upload आधार tab पहावी इतर tab पाहू नये
--------------------SG----------------

3) *संचमान्यता पट जुळत नसलेल्या साठी*
student पोर्टल मधील अनेक शाळांचे फोन आले असता,पट जुळत नाही असे समजते मिञांनो अनेक शाळांनी आपल्या student पोर्टलला अनेक तूकड्या क्रिऐट केल्या आहे त्यामुळे एखाद्या विशिष्ट तुकडीतील विद्यार्थी संचमान्यति १८/१९ tab ला दिसत नाही अशा शाळांनी कृपया ज्या तुकडीतील मुले संचमान्यतेला दिसत नाही असे विद्यार्थी मेंटनस मधील change division tab चा वापर करून योग्य तुकडीत टाका व मग संचमान्यता tab पहा आपली समस्या सुटलेली दिसेन
--------------------SG----------------

४) *वर्गातील basline चा रिपोर्ट क्षमतानिहाय कसा पाहावा*
मिञांनो आपण baseline marks student पोर्टलला upload केले आहे माञ आपला विद्यार्थी कोणत्या क्षमतेत प्रगत/अप्रगत आहे हे आता आपणास student पोर्टल मधील *learning outcomes या tab* वर सविस्तर पाहायला मिळून सदर विद्यार्थी कोणत्या क्षमतेत प्रगत / अप्रगत आहे हे समजून पुढील नियोजन शक्य होईल
------------------SG------------------

student पोर्टल वरील वरील सर्व tab अद्याप चालू असून राहिलेल्या शाळांनी आपले वरीलप्रमाणे सर्व काम वेळेत पूर्ण करू  घेऊ शकता ! आपणास शुभेच्छा
अडचणी आल्यास सदैव आपल्या मदतीसाठी तयार ....
सदर पोस्ट अनेक फोन व मिञांच्या आग्रहास्तव
अधिक माहितीसाठी आपल्या कार्यालयाची अधिक मदत घ्यावी
 *धन्यवाद*
 *forward to all*
👏👏👏👏👏👏👏

संचमान्यता 2018/19 बाबत

*संचमान्यता 2018/19 बाबत महत्वाचे*

30 सप्टेंबर 2018 वर आधारित या वर्षीची संचमान्यता होणार असून त्या अनुषंगाने प्रत्येक मुख्याद्यापक यांनी School, student व Sanchmanyta या पोर्टल वर काही अत्यावश्यक बाबी त्वरित पूर्ण करुन घ्याव्यात.
*School portal :*
    या पोर्टल वर सर्व माहिती आपणास या वर्षी अपडेट व फायनलाइज़् करायची आहे. प्राध्यान्याने यातील पायाभूत व पायाभूत सुविधा या टॅब पूर्ण करणे सक्तीचे आहे तरी या व इतर सर्व माहिती 100% भरुण पूर्ण करावी. क्लस्टर लेवल वरुण वेरिफाय करावी.
*Student :*
       आपला मासिक पत्रकातील पट, Mdm पट,Student catalogue व संचमान्यता मधील पट एकच आहे का खात्री करावी (Reports-Hm leval-Student catalogue)
*जर पट जुळत नसेल तर.*👇

♻ _दुस-या शाळेतून आपल्याकडे आलेल्या मुलांना तात्काळ Reqest send करावी._

_त्यांनी त्या Request त्वरीत Approve कराव्यात यासाठी पाठपुरावा करावा._

♻ _आपल्या ऑनलाईन पटावर जर अशी काही मुलं दिसत असतील की जे आपल्या शाळेत नाहीत परंतु Student portal वर दिसतात अशा मुलांना Out of school करावे._

♻ _वरील प्रक्रिया करून सुद्धा काही विद्यार्थी Request पाठवायला कोणत्याही शाळेत दिसत नसतील तर अशा विद्यार्थ्यांची BEO LOGIN वरून NEW ENTRY TAB घेऊन नवीन Entry करावी._

♻ _पहिलीच्या मुलांची माहिती भरायची राहिलेली असेल तर त्वरीत भरून घ्या._

♻ *_मागील वर्षीच्या अनुभवानुसार ३० सप्टेंबर नंतर कोणत्याही पद्धतीने पोर्टलवर आलेले विद्यार्थी संचमान्यतेसाठी Count होणार नाहीत. म्हणून वरील सर्व कामे ३० सप्टेंबर पुर्वी च पुर्ण करावेत._*

*Sanchmanyata portal :*
 सन 2018/19 साठी ही टॅब अजून आलेली नाही. सदर टॅब active होताच आपली कार्यरत कर्मचारी संख्या व इतर माहिती तात्काळ व अचूक भरावी.

♻ *SCHOOL PORTAL FINALIZE करावे. SCHOOL PORTAL finalize करताना वर्गखोल्यांची संख्या काळजीपूर्वक टाकावी. ही संख्या शिक्षक संख्येइतकी किंवा त्यापेक्षा जास्त असावी. वर्गखोल्यांची संख्या संचमान्यतेसाठी महत्वाची असते.*


♻ _वरिष्ठ कार्यालयाच्या सुचनेनुसारच संचमान्यता बाबतची योग्य ती कार्यवाही करावी घाई करू नये._

Tuesday 25 September 2018

दप्तरविना शाळा उपक्रम- 2018-19

click here
*****-**************************************
शनिवार  विशेष - दप्तरविना शाळा उपक्रम २०१७-२०१८

 

दप्तरविना शाळा उपक्रम- 2018-19

दप्तरविना शाळा उपक्रम- 2018-19

click here
*****-**************************************
शनिवार  विशेष - दप्तरविना शाळा उपक्रम २०१७-२०१८

   

Drop* *box* मध्ये मुले का राहतात

[20/08 20:10] Kuldipeeka Borkar Gondia: *Drop* *box* मध्ये मुले का राहतात याकरिता शाळेची प्रत्यक्ष भेट दि.20.08.2018

👉Drop box मधिल माहिती सन 2017-18 पासून घेण्यात येत आहे.

👉जिल्हा स्तर व तालुकास्तरावरील कार्यशाळेमध्ये व सभेमध्ये drop box मधिल मुले '0' वर आणण्याबाबत वारंवार सांगितले जात आहे. तरी सुद्धा drop box मध्ये मुले आहेत.

👉प्रायोगिक तत्वावर तिरोडा तालुक्यातील 5 शाळा मध्ये दि.20.08.2018 ला प्रत्यक्ष भेट देण्यात आली जिथे drop box मध्ये मुले दिसतात.
1. स्व.लक्ष्मणराव मानकर प्राथ.आदिवासी आश्रम शाळा
     drop box मधिल विद्यार्थी
सन 2017-18  :- 8
सन 2018-19  :- 18

2. जि.प.व.प्राथ.शाळा सोनेगाव
     Drop box मधिल विद्यार्थी
सन 2017-18  :- 2
सन 2018-19  :- 1

3. विवेकानंद काॅन्व्हेट तिरोडा
   Drop box मधिल विद्यार्थी
सन 2017-18  :- 3
सन 2018-19  :- 7

4. लिटील बर्ड काॅन्व्हेट तिरोडा
  Drop box मधिल विद्यार्थी
सन 2017-18  :- 44
सन 2018-19  :- 11

5. सरस्वती शिशु मंदिर प्रायमरी इंलिश मिडीयम स्कुल
Drop box मधिल विद्यार्थी
सन 2017-18  :- 2
सन 2018-19  :- 3

👉 आढळलेल्या बाबी :-
1. ज्या शाळेमधुन विद्यार्थी दुसर्या शाळेत जातो तो कोणत्या शाळेत दाखल आहे याची माहिती घेण्यात येत नाही.
2. आपल्या शाळेतून विद्यार्थी  TC घेऊन गेला तर आपली जबाबदारी संपली असे काही शाळा करतात.
3. बाहेरील शाळेतून आलेल्या विद्यार्थ्यांची request जुन्या शाळेत पाठविली जात नाही.
4. एखाद्या शाळेने request पाठविली तर जुनी शाळा 6 दिवसाच्या आत लक्ष देऊन approve करीत नाही.

असे करता येईल :- 👇
1. पालकांचा संपर्क क्रमांक घेऊन विद्यार्थ्यांने शाळा सोडल्यास सध्या कोणत्या शाळेत शिक्षण घेत आहे याची माहिती जुन्या शाळेने घेऊन सदर शाळेला request पाठविण्याबाबत कळवावे.
2. नविन शाळेने सुद्धा बाहेरील शाळेतून आलेल्या विद्यार्थी हा कोणत्या शाळेतुन आला आहे याची माहिती काढुन request पाठवावी.
3. पाठविलेली request 6 दिवसाच्या आत approve करावी तसे केले नाही तर ते BEO login वर जाते व नंतर EO login वर.
4. विद्यार्थी शाळा सोडल्यावर अन्यथा TC घेऊन गेल्यास कुठे शिक्षण घेत आहे याची माहिती प्राप्त झाली नाही अशा विद्यार्थ्यांना out of school दाखवावे.

     जिल्हा समन्वयक बालरक्षक
                   गोंदिया

Monday 24 September 2018

*संचमान्यता 2018-19*

*संचमान्यतेसाठी तातडीने पुर्ण करावयाची कामे.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*शिक्षकमित्र नगर समूह.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

_कालच्या VC तील सुचनेनुसार यावर्षी ३० सप्टेंबर च्या ऑनलाईन पटावर संचमान्यता होणार असल्याने प्रत्येक शाळेने आपला Student portal वरील ऑनलाईन पट चेक करावा व तो आपल्या हजेरीशी जुळतोय का याची खात्री करावी._

*जर पट जुळत नसेल तर.*👇

♻ _दुस-या शाळेतून आपल्याकडे आलेल्या मुलांना तात्काळ Reqest send करावी._

_त्यांनी त्या Request त्वरीत Approve कराव्यात यासाठी पाठपुरावा करावा._

♻ _आपल्या ऑनलाईन पटावर जर अशी काही मुलं दिसत असतील की जे आपल्या शाळेत नाहीत परंतु Student portal वर दिसतात अशा मुलांना Out of school करावे._

♻ _वरील प्रक्रिया करून सुद्धा काही विद्यार्थी Request पाठवायला कोणत्याही शाळेत दिसत नसतील तर अशा विद्यार्थ्यांची BEO LOGIN वरून NEW ENTRY TAB घेऊन नवीन Entry करावी._


♻ *_काही शाळांनी यावर्षी नैसर्गिक वाढीने पुढील वर्ग सुरू केला आहे व जि प ने तो वर्ग सुद्धा Student portal ला Add केलेला आहे.परंतु ते विद्यार्थी अद्यापही त्या वर्गात न दिसता Dropbox मध्येच दिसत आहेत._*

_या मुलांना पुढील पद्धतीने त्या वर्गाच्या पटावर आणावे._👇

_उदा. एखाद्या शाळेने यावर्षी ५ वी चा वर्ग नव्याने सुरू केला असेल तर._

_Attach tab मधून आपल्याच शाळेचा युडायस टाकून त्यांना request send करा... Request टाकताना जनरल रजिस्टर नंबर तात्पुरता दुसरा टाका...(कोणत्याही विद्यार्थ्यांना न दिलेला).नंतर आपल्याच लॉगिन वरून request approve करा..._
_विद्यार्थी ५ वीत दिसतील..._
_नंतर update student details मधून त्यांचा जनरल रजिस्टर नंबर जो आहे तो करून घ्या._

♻ *काही कारणाने आपण काही विद्यार्थी Out of school केले असतील व ते आता regular शाळेत येत असतील तर त्यांना आपल्याच शाळेतून आपल्याच शाळेचा युडायस नंबर टाकून Request send करा व ती Request approve केल्यानंतर  ते विद्यार्थी Regular होतील.*


♻ _पहिलीच्या मुलांची माहिती भरायची राहिलेली असेल तर त्वरीत भरून घ्या._


♻ *_मागील वर्षीच्या अनुभवानुसार ३० सप्टेंबर नंतर कोणत्याही पद्धतीने पोर्टलवर आलेले विद्यार्थी संचमान्यतेसाठी Count होणार नाहीत. म्हणून वरील सर्व कामे ३० सप्टेंबर पुर्वी च पुर्ण करावेत._*

♻ *SCHOOL PORTAL FINALIZE करावे. SCHOOL PORTAL finalize करताना वर्गखोल्यांची संख्या काळजीपूर्वक टाकावी. ही संख्या शिक्षक संख्येइतकी किंवा त्यापेक्षा जास्त असावी. वर्गखोल्यांची संख्या संचमान्यतेसाठी महत्वाची असते.*


♻ _वरिष्ठ कार्यालयाच्या सुचनेनुसार च संचमान्यता पट केंद्रप्रमुख लॉगीन ला Forward करावा. पट फॉरवर्ड करण्याची घाई करू नये._







****************************************
💧💧💧💧💧💧

*संच मान्यता*


*2018-19 करीता संच मान्यता टॅब पोर्टल ला उपलब्ध झाली आहे*

**************************************
*संचमान्यता 2018-19*

click  here

*अल्पसंख्याक पी-मॕट्रीक शिष्यवृत्ती सन-2018 -19*

*अल्पसंख्याक शिष्यवृत्ती रिनिवल विद्यार्थ्यांचे पासवर्ड विसरले असेल पासवर्ड साठी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी*
(1)लागिन करत असतांना रिकव्हर पासवर्ड यावर क्लिक करावे.जुन्या मोबाईलवर otp जाईल.तेथुन OTP घ्यावे. जुना मोबाईल नं.मिळत नसेल तर जुना मो.न.पाहण्यासाठी शाळा लागिन करावे.
     शाळा लागिन करत असतांना सन 2017-18 निवडा व लागिन करा.लागिन झाल्यानंतर Report Tab क्लिक करा.त्यानंतर Veryfaied लिस्ट वर क्लिक करा.नंतर रिनीवल किंवा फ्रेश व्हेरिफाइड लिस्टवर क्लिक करा.त्यानंतर विद्यार्थी यादी दिसेल .त्या यादिमध्ये मो.क्र.असेल.
(2)पालकांनी मोबाईल बदलला असेल किंवा बंद असेल तर अपडेट मोबाईल या बटनवर क्लिक करा.इथे नविन नंबर अपडेट होईल.नंतर नविन नंबर वर OTP जाईल.तो घ्यावे व फार्म भरावे.
(3)   विद्यार्थी शाळा सोडुन गेले असल्यास विद्यार्थी लागिन करा.व *विड्राल* या बटनावर क्लिक करा. तो विद्यार्थी आपल्या शाळा लागिन मधुन जाईल.

**************************************
Prematric scholarship
                     
*अल्पसंख्याक  पी-मॕट्रीक  शिष्यवृत्ती सन-2018 -19*                               

Institute update & student verification

                     ⬇
        *Institute Login*
                       ⬇
      *ID - School UDISE Number*

*( काही शाळांना NSP ने जो ID दिलेला असेल तो ID.माध्यमिक शाळांना वेगळा ID असू शकतो.)*
                       ⬇
     *Password Default  guest123#*
*जर मागील वर्षी Password Change केला असेल तर तो Password वापरावा*
                        ⬇
     *Captcha Code टाकावा*
                        ⬇                                       
*Institute Login झाल्यावर प्रथमतः  Profile Edit करावे.*
                         ⬇
  *Add & Update मधून  Course Level,Course & Fee योग्य पध्तीने Update करुन घ्यावेत*
                        ⬇ 
             *Dashboard  वर
*Total No. Of Application Recieved*       
   *Total No. Of Application Verfieded* 
     *Total No. Of Application Rejected*   
       फाॕर्म संख्या दिसतील
                   ⬇
     *Application Verification*
                    ⬇
                *Select*
Course -
Select Scheme - Prematric Scholarship for Minority,
Category - GEN/  OBC/SC/ST 

                       ⬇
Aplication ID | Name | Mobile No.| Course Name | Name of Scheme |

             Stundent List
                        ⬇
  *Verify* *Reject* *Defect*

                        ⬇
*Application Reverification*

                  *As above*

                       ⬇
*Application Renewal Verification*

                       ⬇

               *As above*

     *अशाप्रकारे सन*  *2018-19 अल्पसंख्याक प्री मॕट्रीक शिष्यवृत्तीसाठी  मुख्याध्यापकांना Institute Login  मधून Student Verification  करावे*

*मुदत 30 September 2018 आहे.*
   
        🆕🆕 धन्यवाद 🆕🆕

सांगली जिल्हा अल्पसंख्यांक ppt साठी
     
       click here
            

Thursday 20 September 2018

इ. १ली, ८ वी प्रशिक्षण online 2018-19



इयत्ता 1 ली व 8 वी चे पुनर्रचित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण या वेळी व्हर्चुअल पद्धतीने DD वाहिणीद्वारा होत आहे,

सदर वहिनीचे प्रक्षेपण Jio Tv या मोबाईल अँप्लिकेशन द्वाराही होत आहे,

त्यामुळे सदर मोबाईल अँप द्वारा प्रशिक्षणाचे प्रक्षेपण करताना मोबाईल चा डिस्प्ले मोठ्या स्क्रिन वर ट्रान्सफर करताना खालील बाबींची माहिती उपयुक्त ठरणार आहे,

1. https://youtu.be/dabkVOLxp6U

16 VANDE GUJARAT या Dish TV चॅनेल बाबत अधिक माहिती..

Jio TV App वर करावयाच्या सेटिंग्ज बाबतचा विडिओ

2. https://youtu.be/KoEtfpzebJ0

Jio TV App कशा पद्धतीने इन्स्टॉल करावे याबाबतचा व्हिडीओ

3. https://youtu.be/ZUeY2OTMUpU

Wifi द्वारा मोबाईल आपल्या Smart TV ला कशा पद्धतीने कनेक्ट करावा याबाबतचा विडिओ

4. https://youtu.be/pGRwJFEV57k

डोंगल द्वारा मोबाईल व TV कशा पद्धतीने कनेक्ट करावा याबाबतचा विडिओ

5. https://youtu.be/cfC_BYoGBaQ

Wifi Option नसलेला TV कशा पद्धतीने मोबाईल स्क्रिन ला कनेक्ट होऊ शकतो याबाबतचा विडिओ

6. https://youtu.be/zBPkQslqM8I

मोबाईल ची स्क्रीन वायफाय पद्धतीने प्रोजेक्टर ला कशा पद्धतीने जोडता येईल याबाबतचा विडिओ

7. https://youtu.be/y47gZvcmLtQ

मोबाईल ची स्क्रिन प्रोजेक्टर ला केबल द्वारा कशा पद्धतीने जोडता येईल याबाबतचा विडिओ

8 .https://youtu.be/rtKymvOrGd8

मोबाईल ची स्क्रिन लॅपटॉप अथवा कम्प्युटर ला कशा पद्धतीने जोडता येईल याबाबतचा विडिओ

9. https://youtu.be/s8rZiv2FUNg

आपल्या कॉम्पुटर अथवा लॅपटॉप ला nox नावाचे सॉफ्ट्वेअर इन्स्टॉल केल्यास त्यावर आपण डायरेक्ट Jio Tv चे अँड्रॉइड अँप ओपन करू शकतो,

अधिक माहितीसाठी वरील विडिओ पहावा..

10. https://youtu.be/vlJT9HaK9Rs

DVB T2 नावाचे डोंगल डायरेक्ट मोबाईल ला कनेक्ट केल्यास सर्व प्रकारचे DD चे चॅनेल्स आपण विना इंटरनेट द्वारा पाहू शकतो

अधिक माहितीसाठी व्हिडीओ पहावा

धन्यवाद...

अध्ययन निष्पत्ती पाहणे2018-19

अध्ययन निष्पत्ती पाहणे

आत्ताच आपण पायाभूत चाचणी क्रमांक 1 चे गुण सरल पोर्टल वर भरले आहेत. पायभूतचे पूर्ण प्रश्न अध्ययन निष्पत्ती वर आधारित होते हे आपणा सर्वांना माहीत आहेच.

आपण भरलेल्या मार्कांची अध्ययन निष्पत्ती नुसार वर्गीकरण सरल पोर्टलने केले आहे. 

ते खालील प्रमाणे पाहणे

👇👇👇👇👇👇👇👇👇👇 

*📌प्रथम student पोर्टल वर लॉगिन व्हा📌*

*📌 सर्वात शेवटी learning outcome percentage व learning outcome performance हे दोन टॅब आहेत.📌

📌त्या टॅब वर क्लिक करा📌

📌 वर्ष निवडा📌

📌परीक्षा निवड📌


📌वर्ग निवड📌


📌 विषय निवडा📌


📌आता आपल्या समोर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे अध्ययन निष्पत्ती नुसार वर्गीकरण झालेले दिसेल📌


📌तसेच कोणता विद्यार्थी कोणत्या अध्ययन निष्पत्ती मध्ये मागे आहे  ते आपणास कळेल📌

Monday 10 September 2018

स्टुडंट पोर्टल अपडेट*


*स्टुडंट पोर्टल अपडेट*

*इयत्ता 4 थी गणित पायाभूत चाचणी गुण भरण्यासाठी एक्सेल file मध्ये Grand total 50 दाखवत होती,ती आता ही समस्या सोडविण्यात आली असून ती टोटल आता 40 केली आहे*

Tuesday 4 September 2018

Sunday 2 September 2018

मतदार यादीतील आपले नाव शोधा

मतदार यादीतील आपले नाव शोधा

खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून मतदार यादीतील आपले नाव शोधा !
 मतदार कार्ड नंबर टाकून शोधणे लवकर सोपे जाईल !
Click here

http://103.23.150.139/marathi/


https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=http://103.23.150.139/marathi/&ved=0ahUKEwil94Gkh_TRAhVIOI8KHVOiBxgQFggZMAA&usg=AFQjCNEkT7DB8COk02IaZlJEals-ESVx9w&sig2=f6NqSsB-elIYcTneQbJcgg

         click here