पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Saturday 27 July 2019

New MDM 2019-20 information

MDM 2019-2020


   शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याच्या दरामध्ये सुधारणा करणेबाबत ... (सन 2019-20)
201907191230378621
दि. 19-07-2019

           click here   


**************************************
  संग्रहित माहिती mdm
     *शालेय पोषण आहार रक्कम विभागणी*-------- 
*MDM पैसे विभागणी बाबत*

*मित्रांनो शासनाने या महिन्यात MDM च्या आहार शिजवण्याच्या दरात पूर्वलक्षी प्रभावाने माहे एप्रिल 2019 पासून प्रती विद्यार्थी खालीलप्रमाणे बदल केलेला आहे.* 👇👇

*इयत्ता*.      *पूर्वीचा दर*  *नवीन दर*

*1 ते 5.            1.66*       

*6 ते 8.            2.49*      

➡ *मात्र या नवीन बदललेल्या दराची भाजीपाला, इंधन व पुरक आहार याची विभागणी शासनाकडून आलेली नाही.*

🎯 *मग आता नवीन दराची विभागणी कशी करावी?*

➡ - *सर्वसाधारणपणे मागील दराची इ. 1ली ते 5वी साठी विभागणीची टक्केवारी खालीलप्रमाणे होती.*

*भाजीपाला  - 38%*
*इंधन            - 34%*
*पुरक आहार - 28%*

🎯 *या वरील सूत्रानुसार इ. 1ली ते 5 वी साठी नवीन दराची विभागणी खालीलप्रमाणे करता येईल.*👇👇

*भाजीपाला    - 0.63 रूपये*

*इंधन             - 0.56 रूपये*

*पुरक आहार  - 0.47 रूपये*
----------------------------------------
         *एकुण   = 1.66 रूपये*

🎯 *सर्वसाधारणपणे मागील दराची इ. 6 वी ते 8 वी साठी विभागणीची टक्केवारी खालीलप्रमाणे*-

*भाजीपाला   - 40%*
*इंधन            - 31%*
*पुरक आहार - 29%*

➡ *या वरील सूत्रानुसार इ.6 वी ते 8 वी साठी नवीन दराची विभागणी खालीलप्रमाणे करता येईल.*👇👇

*इ. 6 वी ते 8 वी साठी*

*भाजीपाला    - 1.00 रूपये*

*इंधन             - 0.77  रूपये*

*पुरक आहार  - 0.72 रूपये*
----------------------------------------
         *एकुण   = 2.49 रूपये*

*याप्रमाणे दि 19/07/2019 च्या शासननिर्णयातील बदलाप्रमाणे 1/04/2019 रक्कम विभागणी/मागणी करता येईल*. 

**************************************   

*Mdm  प्रमाण  GR -2019-2020

 CLICK HERE  

************************************** 
      एप्रील २०१९ पासुन स्वयंपाकी मदतनिस यांच्या मानधनात ५०० रुपयाने वाढ होणार असल्या बाबत शासण निर्णय
                 स्वयंपाकी मदतनीस मानधन वाढ जी आर.👆🏻

       click  here 

  ************************************** 

टंचाईग्रस्त/दुष्काळ  ग्रस्त भागात पूरक आहार gr

        click here   

**************************************

MDM  प्रमाण KG मध्ये काढण्याचे सुत्र   

    click   me

मुख्याध्यापक नियोजन

*मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन* 

*जुन महिना*----------------
1) SMC मिटिंग आयोजन 14/6
2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन.
3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन
4) Student pramotion करणे.
5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे.
6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे.
7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे.
8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी.
9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम 
10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड
11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे.
12) Staff Attach-deteach करणे.
13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6
14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ
15) Student Request पाठविणे व coinfirm करणे.
16)शा.पो.आ. करारनामा करणे.
17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे.
18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे.

*जुलै महिना*----------------
1) माता-पालक संघ सभा
2) सरल st. request-coinfirm पाठविणे.
3) मीना राजु मंच सभा
4) SMC मिटिंग
5) कथाकथन स्पर्धा आयोजन
6) शा.पो.आ.सभा
7) दिंडी उपक्रम आयोजन
8) पालक सभा आयोजन
9) आदर्श परिपाठ तयारी
10) गुरुपोर्णिमा उपक्रम
11) शिष्यवृत्ती वर्ग सुरुवात 5 वी/8वी
12) नवोद्य विद्यार्थी निवड व वर्ग सुरुवात 5वी
13)पायाभुत चाचणी 1 आयोजन 

*आँगस्ट महिना*------------------
1) Student माहिती online भरणे.
2) शिक्षक -पालक संघ सभा
3) SMC मिटिंग आयोजन
4) स्वातंत्र दिन पुर्व तयारी
5) सरल school portal भरणे.
6) सरल Staff portal भरणे.
7) गोपाळकाला(दहिहंडी)उपक्रम 
8) अकारिक चाचणी १ आयोजन
9) प्रगत/अप्रगत उपक्रम(जादा तास) आयोजन
10) लो.टिळक पुण्यतिथी 1/8
11)रक्षाबंधन उपक्रम आयोजन
12) परिसर सहल आयोजन

*सप्टेंबर महिना*-----------------
1) माता-पालक संघ सभा
2) संच मान्यता portal भरणे.
3) गणपती उपक्रम 
4) SMC मिटिंग
5) शाळेत गणेशोत्सव साजरा करणे.
6) वक्तृत्व स्पर्धा आयोजन.
7) शा.पो.आ.सभा
8) मीना राजु मंच सभा
9) पालक सभा आयोजन
10) अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती online भरणे.
11) पायाभुत online marks भरणे.
12) विद्यार्थी प्रगत-अप्रगत ठरविणे.
13) समाजकल्याण शिष्यवृत्ती online भरणे.
14)  अध्ययन निष्पत्ती उपक्रम 
15) शाळेत शिक्षक दिन साजरा करणे.5/9


*आँक्टोंबर व नोव्हेंबर महिना*--------------------
1) 15 oct वाचन प्रेरणा दिन साजरा करणे.
2) सत्र 1 परीक्षा घेणे.
3) नवरात्र दिवसात परिसर सहल आयोजन
4) स्वच्छता अभियान राबविणे.
5) SMC मिटिंग
6) दिवाळी अभ्यास नियोजन
7) गांधी जयंती साजरी करणे. 2/10
8) नवरात्र भोंडला आयोजन.
9) चित्रकला उपक्रम आयोजन.
10) नवोदय,शिष्यवृत्ती online form भरणे.
11) शैक्षणिक सहल पुर्वतयारी
12) क्रिडा स्पर्धा पुर्वतयारी.
13)  पायाभुत चाचणी 2 आयोजन
14) शिक्षक -पालक संघ सभा
15) पं.नेहरु जयंती 14/11 बाल दिन
16) सरदार वल्लभभाई पटेल जयंती 31/10


*डिसेंबर  महिना* --------------------
1) माता पालक संघ सभा
2) SMC मिटिंग
3) शा.पो.आ.सभा
4) पालक सभा आयोजन
5) कला व क्रिडा स्पर्धा 
6) शैक्षणिक सहल आयोजन
7) Udise+ Online भरणे
8) शाळेचा वार्षिक आराखडा भरणे.
9)अध्ययन निष्पत्ती उपक्रम


*जानेवारी महिना*------------------
1) शिक्षक -पालक संघ सभा
2) प्रजासत्ताक दिन कार्यक्रम 
3) सा.फुले जयंती उपक्रम 
4) सांस्कृतिक कार्यक्रम 
5) बाल आनंद मेळावा
6) स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती.12/1
7)नेताजी जयंती 23/1
8) शिष्यवृत्ती सराव परीक्षा 5 वी/8 वी सरावप्रश्नपत्रिका नियोजन


*फेब्रुवारी महिना* --------------------------
1) माता पालक संघ सभा
2) शा.पो.आ.सभा
3) पालक सभा आयोजन
4) शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व 8 वी परीक्षा 
5) आकारिक चाचणी 2 आयोजन
6) वार्षिक तपासणी पूर्वतयारी
7) शिवजयंती कार्यक्रम 19/2
8) Udise + online भरणे.


*मार्च महिना* -------------------------
1) शिक्षक -पालक संघ सभा
2)SMC मिटिंग
3) वार्षिक तपासणी
4) इयत्ता 7 वी/8 वी/5 वी/4 थी निरोप समारंभ 
5) शाळेची वार्षिक तपासणी
6) समग्र शिक्षा अभियान खर्च वार्षिक विनियोग 
7) SSA online link भरणे.
8) जागतिक महिला दिन 8/3
9) यशवंतराव चव्हाण जन्मदिन 12/3
10) जागतिक अपंग दिन 17/3
11) संत गाडगेबाबा जयंती 4/3
12) वर्गनिहाय सत्र 2 पर्यतचा वार्षिक  नियोजन प्रमाणेअभ्यासक्रम पुर्ण करणे.

*एप्रिल महिना* -----------------
1) माता-पालक संघ सभा
2)शा.पो.आ. सभा
3) द्वितीय सत्र परीक्षा 
4) पायाभुत चाचणी 3
5) माँडरेशन तयारी
6) महात्मा फुले जयंती 11/4
7) पेपर तपासणे.निकाल तयार करणे.
8) शा.पो.आ.वार्षिक एकुणात करणे.
9) आंबेडकर जयंती 14/4
10) नवोद्य परीक्षा 5 वी
11) RTE केंद्र बोर्ड परीक्षा 5 वी व 8 वी

*मे महिना* ----------------------
1)निकाल जाहीर करणे 
2) 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करणे.
3) पुढील वर्ष वर्गवाटप,
4) शिक्षक कामकाज वाटप -लाँगबुक भरणे.
5) 33 कोटी वृक्षलागवड माहीती online.
6) प्रशिक्षण तयारी-अभ्यासक्रम बदल
7) पुढील शैक्षणिक वर्ष नियोजन.
 -------------------------------------------🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

MDM 2019-20

*शालेय पोषण आहार रक्कम विभागणी*-------- 
*MDM पैसे विभागणी बाबत*

*मित्रांनो शासनाने या महिन्यात MDM च्या आहार शिजवण्याच्या दरात पूर्वलक्षी प्रभावाने माहे एप्रिल 2019 पासून प्रती विद्यार्थी खालीलप्रमाणे बदल केलेला आहे.* 👇👇

*इयत्ता*.      *पूर्वीचा दर*  *नवीन दर*

*1 ते 5.            1.66*       

*6 ते 8.            2.49*      

➡ *मात्र या नवीन बदललेल्या दराची भाजीपाला, इंधन व पुरक आहार याची विभागणी शासनाकडून आलेली नाही.*

🎯 *मग आता नवीन दराची विभागणी कशी करावी?*

➡ - *सर्वसाधारणपणे मागील दराची इ. 1ली ते 5वी साठी विभागणीची टक्केवारी खालीलप्रमाणे होती.*

*भाजीपाला  - 38%*
*इंधन            - 34%*
*पुरक आहार - 28%*

🎯 *या वरील सूत्रानुसार इ. 1ली ते 5 वी साठी नवीन दराची विभागणी खालीलप्रमाणे करता येईल.*👇👇

*भाजीपाला    - 0.63 रूपये*

*इंधन             - 0.56 रूपये*

*पुरक आहार  - 0.47 रूपये*
----------------------------------------
         *एकुण   = 1.66 रूपये*

🎯 *सर्वसाधारणपणे मागील दराची इ. 6 वी ते 8 वी साठी विभागणीची टक्केवारी खालीलप्रमाणे*-

*भाजीपाला   - 40%*
*इंधन            - 31%*
*पुरक आहार - 29%*

➡ *या वरील सूत्रानुसार इ.6 वी ते 8 वी साठी नवीन दराची विभागणी खालीलप्रमाणे करता येईल.*👇👇

*इ. 6 वी ते 8 वी साठी*

*भाजीपाला    - 1.00 रूपये*

*इंधन             - 0.77  रूपये*

*पुरक आहार  - 0.72 रूपये*
----------------------------------------
         *एकुण   = 2.49 रूपये*

*याप्रमाणे दि 19/07/2019 च्या शासननिर्णयातील बदलाप्रमाणे 1/04/2019 रक्कम विभागणी/मागणी करता येईल*.

Friday 19 July 2019

4D App चा वापर

       




https://surajmansurtamboli.blogspot.in/?m=1*

*दप्तरविना शाळा-शनिवार* *E-LEARNING*


*EVERY  DAY  WE  TRY  TO  GIVE  SOMETHING  NEW  TO  OUR  STUDENTS*'

     *TECHNOSAVY  VISION 2020*

*दप्तरविना शाळा-शनिवार* *E-LEARNING*

*सूर्यमाला अवतरली जिल्हापरिषदेच्या शाळेत*
*तारे, ग्रह आले विद्यार्थ्यांच्या भेटीला*
*सूर्यमाला आता आपल्या हातावर अनुभवता येणार*
     *अध्यापनात  4D Ap चा  MODERN TECHNOLOGY  चा वापर*,

*शिक्षणामध्ये  आधुनिक  technology  चा वापर*
*अध्यापनात TAB चा ,VR -BOX चा वापर*

*जिल्हा परिषद शाळेत * 4D Ap चा  MODERN TECHNOLOGY  चा वापर*,
 *अध्यापनाचा वापर*


 *आज मोबाईल,संगणक,टॅब, प्रोजेक्टर इत्यादी आधुनिक साधनांचा अध्यापनात वापर केला जातोय.e-learning* *पध्दत्ती ने अध्ययन अध्यापन* *क्रिया आनंददायी,मनोरंजक व प्रभावी होते आणि हे शक्य होते*

*विदयार्थ्यांना प्रत्यक्ष कृती व अनुभव दिल्यानेच*...!

*यासाठी गरज आहे ती कल्पकतेची, आणि धडपडीची*....!*

     *आज आपण वेगळ्या अशा एका नाविन्यपूर्ण *   MODERN* *TECHNOLOGY 4D Ap चा  MODERN TECHNOLOGY  चा वापर*,
   *या माझ्या PROJECT बद्दल माहिती घेणार आहोत*,
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

*उद्दिष्ट :*
 आनंददायी, प्रभावी आंतरक्रिया तंत्रज्ञान वापरून अध्ययन

*निष्पत्ती*
आनंददायी तंत्रज्ञान युक्त दृढीकरण
   
 *विद्यार्थी आवडीने सहभाग घेतात. शिकण्याची प्रक्रिया सुलभ होते.अवघड घटक सोपा करुन शिकविता येते.मुलांची  एकाग्रता  वाढते.विद्यार्थ्यांचे मनोरंजन व आनंददायी शिक्षण घडते*.

    *https://surajmansurtamboli.blogspot.in/?m=1*

 *सुरज मन्सुर तांबोळी*
   *सांगली जिल्हा*


MDM gr 19-7-2019

MDM


   शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याच्या दरामध्ये सुधारणा करणेबाबत ... (सन 2019-20)
201907191230378621
दि. 19-07-2019

           click here

**************************************

Thursday 18 July 2019

इयत्ता पहिली चे नवीन विद्यार्थी online

_*इयत्ता पहिली चे नवीन विद्यार्थी online नोंदवणे*_

*इयत्ता पहिली चे नवीन विद्यार्थी online नोंदवण्यासाठी खालील माहिती आवश्यक आहे.*
*सर्व माहिती इंग्रजीतून असावी विद्यार्थी नाव पण इंग्रजीत असावे.*
*1) विद्यार्थ्याचे पूर्ण नाव*
*2) जन्मतारीख* - *30/09/2013 किंवा त्यापूर्वीचीच असावी*
*3) लिंग*
*4) आईचे नाव*
*5) तुकडी*
*6) सेमी इंग्लिश आहे/नाही*
*7) जनरल रजिस्टर नंबर*
*8) शाळेत प्रवेश दिल्याची तारीख*
*9) शाळेत प्रवेश दिल्याची सुरुवातीची इयत्ता*
*10) प्रवेशाचा प्रकार - वयानुरूप/नियमित/25%rte*
*11) धर्म*
*12) संवर्ग - Sc/st/vja/ntb/ntc/ntd/ SBC/OBC/ general*
*13) दारिद्रय रेषेखालील आहे/नाही*
*14) शासकीय सेवा - वाहतूक भत्ता/गणवेश/उपस्थिती भत्ता यापैकी*

*माहिती वरील क्रमाने असावी.*

*● शै.सत्र २०१९-२० साठी आपल्या शाळेत इयत्ता १ ली मध्ये दाखल पात्र विद्यार्थी हा दि.३०.०९.२०१९ ला वय ६ वर्षें पूर्ण करणारा असावा.*

*● दि. ३०.०९.२०१९ ला सहा वर्षे पूर्ण न होणारे विद्यार्थी आपण पटावर दाखल केले असतील तर अशा विदयार्थ्यांना student पोर्टल वर दाखल करता येत नाही.*

*● या तारखेस ६ वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या विदयार्थ्यांना दाखल करताना/student पोर्टल ला माहिती/deta Upload करताना वय कमी असल्याने त्या Student चे जनरल रजिस्टर नंबर error  दाखवतात.*

● *म्हणजेच ३०.०९.२०१३ पर्यंत जन्म तारीख असलेलेच नावे/विद्यार्थी deta Upload होतो*

*तासिका विभागणी *नवीन वेळापत्रक* *2019- 2020*

*तासिका विभागणी*
                                   *नवीन वेळापत्रक*

*2019- 2020*

संचालक साहेब पुणे यांच्या 5/10/2017 पत्रानुसार
*नवीन नियमाने 1ते 10 वर्ग प्रत्येक वर्गाला 48 तासिका सोमवार ते गुरुवार 8 तासिका पहली 40 मिनिटाची सात तासिका 35 मिनिटाची राहतील       परिपाठ  10 मिनिट दररोज             तासिका  एकुण =48*

*शुक्रवारी एकूण 9 तासिका*

*शनिवारी एकूण 7 तासिका*

*सन २०१५- २०१६ ची संचमान्यता प्रत मिळाली असल्यास*

          *दि. २८ आँगस्ट २०१५ व ८ जानेवारी २०१६ हे*

 जी.आर.बघावे म्हणजे आपल्याला कळेल,
इ १ ते ५ ची संचमान्यता स्वतंत्र 
विद्यार्थी संख्या       मान्य शिक्षक 
  १) १ ते १९ ------- ------- ०० (शासनाने हा निर्णय राखून ठेवला आहे)
   २) २० ते ३० ------- ----  ०१ 
   ३) ३१ ते ६० ------- ---- ०२
   ४) ६१ ते ९० ------- ---- ०३
   ५) ९१ ते १२० ------- --- ०४ 
३० च्या पटीने विद्यार्थी संख्या 
*६वी ते ८ वी साठी*
विद्यार्थी संख्या   मान्य शिक्षक 
१) ३ ते ३५  ------- ०२
२) ३६ ते १०५ ------- ०३ 
३) १०६ ते १४० ---- ०४ 
४) १४१ ते १७५ ---- ०५
 ५) १७६ ते २१० ---- ०६
ह्या पटीत शिक्षक भरती केली जाणार उदा . ६वी , ७ वी ,८ वी प्रत्येकी एक विद्यार्थी असला तरी दोन शिक्षक पदे मंजूर .
*९वी व १०वी साठी*
४० विद्यार्थी मागे एक शिक्षक 
विद्यार्थी संख्या     मान्य शिक्षक 
१) २ ते ६० ------- ०३ 
२) ६१ ते १०० ---- ०४ 
३) १०१ ते १४० ---- ०५ 
४) १४० ते १८० ---- ०६ 
५) १८१ ते २२० ---- ०७
अश्या पध्दतीने ९वी  व १० वी ची संचमान्यता मिळेल.सुरुवातीला दोन ते साठ (०२ ते ६०) विद्यार्थ्यांच्या मागे तीन शिक्षक पदे मंजूर 
*फक्त ८ वी साठी*
३५ मुलांमागे ०१ शिक्षक उदा.
विद्यार्थी संख्या   मान्य शिक्षक 
१) ०० ते १९ ---- ००
२) २० ते ३५ ---- ०१ 
३) ३६ ते ७० ---- ०२
४) ७१ ते १०५ ---- ०३ 
५) १०६ ते १४० ---- ०४ 
ह्यांचा पुढे शाळा सुरु होणार आहेत 
६ वीपासून व ९ वी पासून जर शाळा १ ली ते १२ वी असेल तर सयुक्तपणे एकच मुख्याध्यापक असू शकतो ,
पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापक पदासाठी शिक्षक संख्या  मात्र यात इय्यता ५वीची शिक्षक संख्या धरली जात नाही.
शिक्षक संख्या - पर्यवेक्षक - उप HM 
  १) १६ ते ३०   ---    ०१    ---    ००
  २) ३१ ते ४५   ---     ०१   ---    ०१
  ३) ४६ ते ६०  ---      ०२   ---    ०१
  ४) ६१ ते कितीही --  ०३   ---  ०१ 
अशी असेल 
*मुख्याध्यापक पदासाठी*
९ वी व १० वीची विद्यार्थी संख्या ९० पेक्षा जास्त असेल तरच शाळेला मुख्याध्यापक मिळेल उदा.विद्यार्थी संख्या ९० च्या पुढे पाहीजे ,
जर शाळा ६ वी ते १० वी असेल तर विद्यार्थी संख्या १०० च्या पुढे असावी .
शिक्षकांची पदे शाळेत जेवढ्या वर्ग  खोल्या आहेत तेवढे शिक्षक पदे मंजूर होतील ,त्यासाठी २८/३/२०१५ ,८/१/२०१६ ,व १३/१२/२०१३ चा GR बघावा .
उदा.१८ शिक्षक पदे मंजूर असतील तर १८ वर्ग खोल्या पाहीजे + ०१ पर्यवेक्षक + ०१ मुख्याध्यापक --  २०  होतात . पुर्वी आपण तुकडी ची मान्यता घेत होतो तशी आता शिक्षक पदाला मान्यता घ्यावी लागेल ,
या पध्दतीने संचमान्यता नसल्यास शिक्षणाधिकारी (माध्यमिक)  यांचेकडे अपील करावे .
*संचालक साहेब पुणे 5/10/2017 यांच्या पत्रप्रमाणे दिवितीय सत्रापासून 1 ते 10 वि प्रयत्न 48 तासिका विभागणी*

24 एप्रिल 2017 पत्र नुसार सोमवार ते गुरुवार एकूण 8 तासिका पाहीली 40 मी बाकी 35 मी

*दर शुक्रवारी नवीन पत्रानुसार 9 तासिका पहिली 35 बाकी 30 मी*

*मात्र शनिवारी एकूण 7 तासिका पहिली 35 मी बाकी 30 मी*

🏒विषयनिहाय तासिका 🏑 
⚽विषयनिहाय तासिका 🏏

⚽(इ.१ली ,२री )⚽

1- प्रथम भाषा = 16
2- इंग्रजी =7
3 - गणित=13
4 - कार्यानुभव _4

5-  कला शिक्षण =4
6 - शारीरिक शिक्षण =4
एकूण =48

⚽इ.३री,४थी ⚽

1 - प्रथम भाषा =12
2 - इंग्रजी =7
3 - गणित =9
4 - प अभ्यास (भाग १ व २)=10
5 - कार्यानुभव =4
6 - कला/संगीत =3
7 - शारीरिक शिक्षण = 3
एकूण = 48

⚽(इ.५ वी )⚽

1-  प्रथम भाषा =6
2 - द्वितीय भाषा =6
3 - तृतीय भाषा =7
4 - गणीत =8
5 - प अभ्याअभ1 = 6
6 - प अभ्याअभ2 = 6
 7- कार्यानुभव =3
8 - कला/संगीत =3
9 - शारीरिक शिक्षण =3
एकूण =48
----------------
⚽(इ.६वी,८वी )⚽

1-  प्रथम भाषा = 6
2 - द्वितीय भाषा =6
3 तृतीय भाषा =6
 4 - विज्ञान = 7
5-  गणीत = 7
6 - सामाजिक शास्त्रे = 6
7 - कार्यानुभव = 2
8 - कला/संगीत = 4
9 -शारीरिक शिक्षण = 4
एकूण = 48

⚽इ;9 वी ⚽

1)प्रथम भाषा -6
2)दिव्तिय भाषा व संयुक्त भाषा -6
3)तृतीय भाषा -7
4)गणित.बीजगणित"भूमिती -7
5)विज्ञाण व तंत्रज्ञान-7
6)सामाजिक शास्त्र -7
 इतिहास व राज्यशास्त्र 4 ताशिका 
भूगोल- 3 तासिका

*शालेय श्रेणी विषय*     7)आरोग्य व शारीरिक शिक्षण -3
8)स्वविकास व कलारसास्वाद -3
9)संरक्षण शास्त्र व एम.सी.सी स्कॉउट गाईड.नागरी संरक्षण वाहतूक सुरक्षा.एन.सी सी-2                                                                                                                    *     एकुण               48 तासिका    
                                                                                     🏀⚽10वी 🏓🏸  


                      
 1) प्रथम भाषा -6
 2) द्वितीय भाषा किंवा संयुक्त-6 
 3) तृतीय भाषा -7                                                                     4)गणित (बीजगणितवभूमिती-7
5)विज्ञाण व तंत्रज्ञान -7

6)सामाजिक शास्त्र-7
 ईतिहास व राज्यशास्त्र-4
 तासिका

भूगोल व अर्थशास्त्र -3
 तासिका 
       *शालेय श्रेणी विषय*                      7)आरोग्य व शारीरिकशिक्षण-3  
8) कलारसास्वाद-3                             9)समाजसेवा /स्कॉऊट गाईड /नागरी संरक्षण व वाहतूक सुरक्षा /संरक्षण शास्त्र /एन.सी.सी /व्यवसाय मार्गदर्शन-2                                 
                              एकूण-48 

                                                                                                                                                          💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Tuesday 16 July 2019

जनरल सुचना

*जनरल सुचना*;---

*३१ जुलै पट निश्चिती होणार आहे असे गृहित धरून आपल्या शाळेच्या सरल वेबसाइट वरील students  data वरील विद्यार्थी व जनरल रजिस्टर वरील विद्यार्थी    जुळत्यात का ?हे मुख्याध्यापकांनी पाहणे.attach,dettach, out of school  process त्वरित करने त्यामुळे संचमान्यतेला त्रास होणार नाही*

*मुख्याध्यापकांचे नाव , मोबाइल नंबर बदली झाली असेल तर सरल वेबसाईट वर school ,student,staff portal वर लगेच update करून घेणे*

*अजूनही  शाळांनी students permotion केले नाही तरी permotion करून घेणे*

*अजूनही इ.१ली ची मुले   सरल online  ला अपलोड केली नाही तरी upload करने*

* *मुख्याध्यापकांनी Student  request पाठविने, स्विकारने , students attach detach करून घेणे*

*udise plus त्रूटी बाबत मुख्याध्यापकांना sms आला असेल तर डाटा अॉपरेटर शी संपर्क साधून त्रूटी दूर करून घेणे*

*तसेच नविन आलेले शिक्षक व बदलून गेलेले शिक्षक यांचे मुख्याध्यापकांनी आपआपल्या शाळेचे staff attach ,dettach process सुरु झाले का ते पाहून आपले staff शिक्षक  attach dettachकरून घेणे*

*विद्यार्थ्यांचे आधारकार्ड माहिती online update करने*
*संचमान्यतेच्या दृष्टीने १००% विद्यार्थ्यांच्याकडे आधारकार्ड  हवी*

*इ१ली च्या मुलांची १००% आधारकार्ड काढून घेणे आवश्यक आहे* *आधारकार्ड जवळच्या state  bank मध्ये काढून देतात*


*तसेच अत्यंत महत्त्वाचे*;--
*नविन नियमानुसार शासकीय कर्मचारी,नोकरदार,तसेच सर्वांच्या आधार वर पूर्ण जन्मतारीख हवी नुसते वर्ष नको ते सर्वांनी update व edit जवळच्या स्टेट बँकेतून आधारकार्ड काढण्याच्या केंद्रातून आपला मोबाइल नंबर सुध्दा जोडून घेणे आवश्यक आहे*

*अॉगस्ट अखेर नेट कॕफे मध्ये जावून सर्व नोकरदारांनी आपला आधारकार्ड व पॕनकार्ड लिंक करुन घेणे अत्यंत आवश्यक आहे*

Saturday 13 July 2019

गरीबांच्या मुलांचे Premium Teacher व्हा !

गरीबांच्या मुलांचे Premium Teacher व्हा !


Super30 चित्रपटाचा अप्रतिम संदेश
#प्रत्येक ZP शिक्षकाने पहावा असा चित्रपट !!!

Super 30 चित्रपटाचा First day First Show पाहण्याचा योग आला, त्यानिमित्ताने
चित्रपटातील एका डायलॉगला प्रेरित होऊन एक छोटासा लेख लिहून आपल्यासमोर ठेवत आहे.
तो डायलॉग
*"अमीरों के बच्चों के लिए Premium Teacher होते है और गरीबों के लिए Assistant Teacher"*

          श्रीमंतांची मुले पाच-पाच आकडी  फीस भरून मोठमोठ्या इंग्लिश स्कूल, खाजगी शाळेत शिकतात. त्यांना शिकविन्यासाठी केरळ, उड़ीसा सारख्या राज्यातील premium शिक्षक नियुक्त केले जातात व याउलट
गरीबांची मुले जिल्हा परिषदांच्या शाळेत डीएड झालेल्या Assistant Teachers कडून मोफत* शिक्षण घेतात.
जिल्हा परिषद शिक्षकांचा विद्यार्थी ही भविष्यात या Premium शिक्षकांच्या विद्यार्थ्यांसमोर ताठ मानेने उभा राहुन स्पर्धेत टिकायला हवा, असाच काहीसा संदेश हा चित्रपट देऊन जातो.

प्रत्येक जिल्हा परिषद शिक्षकात एक आनंद कुमार नक्कीच आहे !
यश संपादित करन्याइतपत क्षमता त्यात आपण निर्माण करायलाच हवी.

*ज्ञानाचे उपयोजन* कसे होते याचा प्रत्यय घेण्यासाठी आवर्जून पहावा असा चित्रपट !
चित्रपटात *गरीबी व शिक्षण* याचे अप्रतिम चित्रण करण्यात आले आहे, काही दृश्य खूपच अप्रतिम रेखाटली आहेत त्यांचा आस्वाद थिएटर मध्ये जाऊन पाहन्यातच आहे.

*Super30*
आपल्या जवळच्या सिनेमागृहात,
प्रत्येक शिक्षकाच्या प्रतिक्षेत
क्योंकि
*" अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा."*

Thursday 11 July 2019

निवृत्तीचे वय 55/ सेवा ३० वर्षे GR

निवृत्तीचे वय 55/ सेवा ३० वर्षे  GR

👆🏻निवृत्तीचे वय 55 वर्ष अथवा ज्यांचा सेवाकाळ 30 वर्षे झाला त्यांच्यासाठी 50वर्षे अशा अधिकारी/ कर्मचाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्याबाबतचा शासन निर्णय

Click here